शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बोंडअळीच्या नियंत्रणासाठी विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना सुचविल्या उपाययोजना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2018 15:17 IST

शिर्ला येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पास्टुल येथे बोंडअळीच्या कार्यशाळा घेऊन शेतकºयांना बोंडअळी नियंत्रणासाठी उपाययोजना सुचविल्या.

ठळक मुद्दे विद्यार्थ्यांनी पास्टुल येथील शेतकºयांना गुलाबी बोंडअळी फवारणीची माहिती दिली. एकाच वेळी उपाययोजना केल्यास बोंडअळीवर नियंत्रण मिळविणे सहज शक्य होईल, असे मार्गदर्शन केले.

अकोला: गतवर्षी गुलाबी बोंडअळीने शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेले कपाशीचे पीक नष्ट केले. शेतकºयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यंदासुद्धा गुलाबी बोंडअळीने कपाशीवर आक्रमण केले आहे. बोंडअळीच्या संकटातून शेतकºयांनी मुक्तता व्हावी, या उद्देशाने शिर्ला येथील कृषी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पास्टुल येथे बोंडअळीच्या कार्यशाळा घेऊन शेतकºयांना बोंडअळी नियंत्रणासाठी उपाययोजना सुचविल्या.कृषी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी पास्टुल येथील शेतकºयांना गुलाबी बोंडअळी फवारणीची माहिती दिली आणि कपाशीच्या एका हेक्टर क्षेत्रामध्ये १0 ते १२ कामगंध सापळे लावावेत. सर्वेक्षण कलन गरजेनुसार शेतकºयांनी कीटकनाशके, संजीवके, अन्नद्रव्ये यांचे मिश्रण न करता, वेगवेगळ्या पद्धतीने कपाशीवर फवारणी करावी. गावस्तरावर एकाच वेळी उपाययोजना केल्यास बोंडअळीवर नियंत्रण मिळविणे सहज शक्य होईल, असे मार्गदर्शन केले.बोंडअळी नियंत्रण कार्यशाळेला पास्टुलचे सरपंच विष्णू घुगे, कृषिसेवक डिगांबर नीळकंठ, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राम खरडे, ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमाचे प्रमुख प्रा. श्रीकांत पाटील, समन्वयक प्रा. आरती देशमुख, कीटकशास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड, प्रा. विक्रम गोरे, कृषिदूत शुभम काळे, कुशाल राऊत यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते. (प्रतिनिधी) 

 

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरी