शहरं
Join us  
Trending Stories
1
तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
4
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्विट केलं डिलीट
5
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
6
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
7
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
8
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
9
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
10
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
11
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
12
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
13
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
14
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
15
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
16
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
17
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
18
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
19
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?

अल्पवयीन मुलीवर अत्याचार; सावत्र वडिल गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 15:01 IST

ती घरात एकटी असताना, तिचे सावत्र वडील घरात आले आणि त्यांनी धाकदपट करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.

अकोला : सावत्र वडिलांनी पवित्र नात्याला काळिमा फासत, अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याची घटना ७ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली होती. या प्रकरणात जुने शहर पोलिसांनी नराधम पित्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला शुक्रवारी अटक केली.जुने शहरात एका भागात राहणाऱ्या १0 वर्षीय मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार ती घरात एकटी असताना, तिचे सावत्र वडील घरात आले आणि त्यांनी धाकदपट करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणाची माहिती बाल संरक्षण अधिकारी करुणा महंतरे यांना मिळाल्यावर त्यांनी पोलिसांनी देत चौकशी केली. मुलीला ताब्यात घेतल्यावर मुलीने तिच्यावर अत्याचार झाल्याची माहिती दिली. त्यानुसार जुने शहर पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन तिची वैद्यकीय तपासणी केली. तपासणीमध्ये तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. मुलीच्या तक्रारीनुसार पोलिसांनी तिच्या सावत्र पित्याविरुद्ध भादंवि कलम ३७६) अ, ब, क आणि पॉक्सोनुसार गुन्हा दाखल केला. शुक्रवारी दुपारी त्या नराधम पित्याला पोलिसांनी अटक केली. शनिवारी नराधम पित्याला न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारीRapeबलात्कारOld city Police Stationजुने शहर पोलीस स्टेशन