शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

दिव्यांग मुलीवर दोघांचा अत्याचार; एकास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 2:00 PM

या प्रकरणात मूर्तिजापूर पोलिसांनी दोघांपैकी एकास गजाआड केले आहे.

मूर्तिजापूर : शहरातील भीमनगर भागात राहणाऱ्या दोघा युवकांनी मूकबधिर असलेल्या १६ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना ६ एप्रिल रोजी दुपारी २ वाजताच्या दरम्यान घडली घडली. या प्रकरणात मूर्तिजापूर पोलिसांनी दोघांपैकी एकास गजाआड केले आहे.येथील भीमनगर भागात राहणारे राजेश वानखडे (३०) व गौरव भगत (२५) यांनी संगनमत करून एका १६ वर्षीय दिव्यांग मुलगी मूकबधिर असल्याचा फायदा घेऊन तिला आमिष दाखवून जवळच असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शौचालयाजवळ बोलाविले. या निर्जनस्थळी राजेश वानखडे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही बाब मुलीने तिच्या आईला सांकेतिक भाषेमध्ये सांगितली. आईने तातडीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपी राजेश वानखडे आणि गौरव भगत यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६ (३४), पॉस्कोनुसार गुन्हा दाखल केला. पोलिसांनी आरोपी गौरव भगत याला अटक केली. त्याचा दुसरा साथीदार राजेश वानखडे हा पसार झाला आहे. (शहर प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी