शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

चित्रपटगृह मालकांना राजपूत समाजाचा अल्टीमेटम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 01:48 IST

शहरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित केल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा राजपूत समाजाच्यावतीने शहरातील चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना देण्यात आला.

ठळक मुद्देराणी पद्मावती चित्रपटात शहरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित केल्यास गंभीर पडसादआमदार गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राणी पद्मावती चित्रपटात हिंदू संस्कृती व स्त्रियांचा अपमान करण्यात आल्यामुळे हिंदू धर्मियांच्या भावनांना ठेच पोहोचण्याची दाट शक्यता आहे. शहरातील चित्रपटगृहांमध्ये चित्रपट प्रदर्शित केल्यास त्याचे गंभीर पडसाद उमटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा राजपूत समाजाच्यावतीने शहरातील चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांना देण्यात आला. तसेच आमदार गोवर्धन शर्मा, आ. गोपीकिशन बाजोरिया यांना निवेदन सादर करण्यात आले. आगामी १ डिसेंबर रोजी देशभरात प्रसिद्ध होणार्‍या राणी पद्मावती चित्रपटाच्या प्रदर्शनाला राजपूत तसेच विविध हिंदू संघटनांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. राजपूत राणी पद्मावती यांनी परकीय आक्रमणासमोर न झुकता अग्निकुंडात स्वत:ला जाळून देशासाठी बलिदान दिले. इतिहासातील तथ्य जाणून न घेता हिंदी चित्रपटसृष्टीने महापुरुषांच्या इतिहासाचे विकृ तीकरण करण्याचा सपाटा लावला आहे. निर्माता संजय लीला भंसाळी यांनी तयार केलेल्या राणी पद्मावती चित्रपटात चुकीचा इतिहास साकारण्यात आल्याचा आरोप स्थानिक राजपूत समाजाने केला आहे. भारतीय संस्कृती तसेच इतिहासाचे विकृतीकरण करण्याचे काम बॉलीवूडकडून होत आहे. या प्रकारामुळे हिंदू व राजपूत समाजाच्या भावनांना ठेच पोहोचणार असल्यामुळे स्थानिक चित्रपटगृहाच्या व्यवस्थापकांनी हा चित्रपट प्रदर्शित न करण्याचा इशारा राजपूत समाजाच्यावतीने बादलसिंह ठाकूर, राजू ठाकूर, रघू ठाकूर, अजयसिंह ठाकूर, संजयसिंह सिसोदिया, अजयसिंह सेंगर, भोजराजसिंह बैस, सुमेरसिंह ठाकूर, कैलाससिंह राजपूत, आशिषसिंह ठाकूर, राहुल ठाकूर, अजयसिंह गौर, मनोज बिसेन, प्रदीपसिंह गौर, संदीप ठाकूर, विनोदसिंह ठाकूर, संजयसिंह चंदेल, उदयसिंह ठाकूर, सूरजसिंह ठाकूर, दिनेशसिंह ठाकूर, विकल्पसिंह ठाकूर, सुजीतसिंह ठाकू र, आकाश गौर, मनीष चव्हाण, विक्की ठाकूर, तेजसिंह ठाकूर यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. -

टॅग्स :Padmavatiपद्मावती