शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

दारूची अवैधरीत्या विक्री करणाऱ्या ढाब्यांवर छापेमारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2018 18:06 IST

अकोला : खडकी परिसरातील विशालचा ढाबा व राजे मल्हार हॉटेलमध्ये देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री होत असताना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला.

अकोला : खडकी परिसरातील विशालचा ढाबा व राजे मल्हार हॉटेलमध्ये देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री होत असताना पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. या ठिकाणावरून तब्बल ११ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चार जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे.मंगरुळपीर रोडवरील खडकीतील जिल्हा परिषद कॉलनीला लागून असलेल्या विशालचा ढाबा व राजे मल्हार हॉटेलमध्ये देशी व विदेशी दारूची अवैधरीत्या विक्री सुरू असल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी पथकासह सोमवारी रात्री उशिरा छापा टाकला. त्यानंतर या ठिकाणावरून देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. यासोबतच रोख रक्कम मोबाइल, दुचाकी व चारचाकी, असा एकूण १० लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. हॉटेलमधून अवैधरीत्या दारू विक्री करणारे नंदकिशोर शांताराम नागे रा. कौलखेड अकोला, दिलीप महादेव वसाहते रा. मोझरी आरमोरी जिल्हा गडचिरोली, विशाल पंजाबराव गुंजाळे रा. जिल्हा परिषद कॉलनी खडकी व राहुल शरद सुरोसे रा. जिल्हा परिषद कॉलनी खडकी या चौघांविरुद्ध खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई विशेष पथकाचे प्रमुख हर्षराज अळसपुरे यांनी त्यांच्या पथकासह केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी