शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

जुगारावर छापा; १४ जणांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 18:36 IST

त्यांच्याकडून दोन लाख ३१ हजार ५९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

अकोला : एमआयडीसी पोलीस स्टेशनंतर्गत कुंभार रोड परिसरात सुरू असलेल्या जुगारावर जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या विशेष पथकाने सोमवारी कारवाई केली. कारवाईत पोलिसांनी १४ जणांना अटक केली असून, त्यांच्याकडून दोन लाख ३१ हजार ५९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.कुभारी रोड लगत भंगार गोडावूनमागे जुगार खेळला जात असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधिक्षक अमोघ गावकर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलींदकुमार बहाकार यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पथकाने छापेकारी करून १४ जणांना अटक केली. यामध्ये शेख फिरोज शेख मक्सुद (३०), इंद्रजीत रामशिपाही दहायत (३८) अफजल खान लियाकत खान (४२), श्रीकृष्ण नंदू वानखडे (३५), मोहम्मद निसार मो. शफी (४४), गणेश शाहादेव आघडे (४०), शिलधन रामेश्वर डोंगरे (४०), गजानन पांडूरंग चांदुरकर (५५), शंकर अंबर डिडीये (३०), गौतम सदाशिव भंडारे (६०), शेख गफुर शेख रसुद (४०), प्रवीण ज्ञानदेव डांबलकर (३०) यांचा समावेश आहे. आरोपीकडून ३६ हजार ५९० रोख, मोबाईल, मोटारसायकल, जुगार साहित्य, असा एकुण २ लाख ३१ हजार ५९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी, व्यवसाय मालक शेर अली सरवर अली, एमएच ३० एफ ७४४९ चा चालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी