शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
2
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
3
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
4
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
5
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
6
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
7
खऱ्याखुऱ्या विराट कोहलीने पान टपरीवाल्याला केला कॉल, नंतर पोलीस त्याच्या घरी पोहचले अन्...
8
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!
9
Janmashtami 2025: बाळाला कृष्णाचे नाव ठेवायचंय? ही घ्या १०८ नावांची यादी; अगदी मुलींचीह!
10
HDFC-ICICI बँकेच्या शेअर्समुळे बाजार गडगडला! पण, 'या' क्षेत्राने दिली साथ; कशात झाली वाढ?
11
माझा काही संबंध नाही, काँग्रेसने परवानगीशिवाय 'तो' व्हिडिओ वापरला; केके मेननचे स्पष्टीकरण
12
Maharashtra Police Bharti 2025: १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
13
शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
14
१९ वर्षे असते शनि महादशा, ‘या’ राशींना मिळतो अपार पैसा, भाग्योदय; भरभराट, भरघोस लाभच लाभ!
15
धक्कादायक! लोकोपायलटच्या जाग्यावर तिसराच व्यक्ती बसला, मोठा गोंधळ उडाला, अनेकांचा जीव धोक्यात; व्हिडीओ व्हायरल
16
"तिसरं मूल झाल्यास गाय अन् ५०००० रुपयांचं बक्षीस"; घोषणा करणाऱ्या खासदाराचं पंतप्रधान मोदींनी केलं कौतुक!
17
प्रेमविवाहानंतर अवघ्या १० दिवसांत पत्नीचा काटा काढला; पोलीस शिपाई का बनला गुन्हेगार?
18
पैशांचा पाऊस! अदानींच्या संपत्तीत एका दिवसात ५० हजार कोटींची वाढ, टॉप-२० श्रीमंतांच्या यादीत पुन्हा स्थान!
19
Video: एकाच महिलेचं ६ वेळा मतदार यादीत नाव, EPIC क्रमांक वेगळे...; महाराष्ट्रातील प्रकार व्हायरल
20
एका झटक्यात ₹४००० नं घसरला शेअरचा भाव; शेअर विकण्यासाठी गुंतवणुकदारांच्या रांगा, पाहा कोणता आहे स्टॉक?

रेल्वे स्टेशनसमोरील सट्टा अड्ड्यावर छापा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 11:06 IST

तीन बुकींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोला : रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत शस्त्र बनविण्याचा कारखाना उद्ध्वस्त केल्यानंतर रोज दोन ते तीन जुगार अड्ड्यांवर छापेमारी करण्यात येत असताना आता रविवारी रेल्वे स्टेशनसमोर आयपीएलच्या सामन्यांवर खुलेआम सुरू असलेल्या सट्टा अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला. या ठिकाणावरून तीन बुकींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

इंडियन प्रीमिअर लीगच्या रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व राजस्थान रॉयल्स यांच्यादरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट सामन्यावर रेल्वे स्टेशन चौकातील एका चहाच्या दुकानाजवळ मोठ्या प्रमाणात सट्टा लावण्यात येत असल्याची माहिती रामदासपेठ पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पथकाने सदर ठिकाणावर पाळत ठेवून सामन्यावर सट्ट्याची देवाण-घेवाण करीत असताना मो. शाबाद मो. फजल, मो. इलियास मो. महमूद दोघेही राहणार मच्छी मार्केट व राजेश पालुमल जसमतिया रा. सिंधी कॅम्प या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याविरुध्द रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मोनिका राऊत, शहर पोलीस उपअधीक्षक सचिन कदम यांच्या मार्गदर्शनात मुकुंद ठाकरे, नरेंद्र पद्मने, सदाशिव सुरलकर, प्रशांत इंगळे, शेख हसन, संजय अकोटकर, गजानन खेडकर, अन्सार शेख, स्वप्निल चौधरी, विशाल चौहान, श्रीकांत पातोंड यांनी केली.

टॅग्स :AkolaअकोलाCricket Bettingक्रिकेट सट्टेबाजीCrime Newsगुन्हेगारी