शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लाखपुरी येथील गावठी दारू अड्ड्यावर छापेमारी 

By सचिन राऊत | Updated: March 24, 2024 15:26 IST

मुर्तीजापूर तालुक्यातील लाखपूरी येथील रहिवासी ओमप्रकाश वैजनाथ कैथवास वय ५० वर्ष हा पूर्णा नदीकाठी गावठी हातभट्टीची दारू काढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून पथकाने सापळा रचून छापा टाकला असता या ठिकाणावरून ९० हजार रुपयांची गावठी हातभट्टीची दारू व दहा हजार रुपयांचा इतर मुद्देमाल असा एक लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

अकोला : मुर्तीजापुर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लाखपुरी येथे पूर्णा नदीकाठी सुरू असलेल्या गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली. या ठिकाणावरून एक लाख रुपयांचा दारू साठा जप्त करण्यात आला आहे.मुर्तीजापूर तालुक्यातील लाखपूरी येथील रहिवासी ओमप्रकाश वैजनाथ कैथवास वय ५० वर्ष हा पूर्णा नदीकाठी गावठी हातभट्टीची दारू काढत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. यावरून पथकाने सापळा रचून छापा टाकला असता या ठिकाणावरून ९० हजार रुपयांची गावठी हातभट्टीची दारू व दहा हजार रुपयांचा इतर मुद्देमाल असा एक लाख रुपयांचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे प्रमुख शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव, दशरथ बोरकर, गोकुळ चव्हाण, अन्सार अहमद, लीलाधर खंडारे, विजय कबले यांनी केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीliquor banदारूबंदी