शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांनी केले अध्यक्षपद ग्रहण; काँग्रेस कार्यकर्त्यांचा अकोल्यात जल्लोष

By atul.jaiswal | Updated: December 16, 2017 16:09 IST

अकोला: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांचे पद ग्रहण केले. अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदाने जल्लोष साजरा केला.

ठळक मुद्देकार्यकर्त्यांनी ढोल वाजवून व फटाके फोडून नाचत जल्लोष साजरा केला.महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी.आ. बबनराव चौधरी यांच्यासह पदाधिकाºयांची उपस्थिती.

अकोला: भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांनी शनिवारी त्यांचे पद ग्रहण केले. अकोल्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंदाने जल्लोष साजरा केला.स्थानीय स्वराज्य भवन प्रांगणात झालेल्या या जल्लोष सोहळ्यात महानगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माजी.आ. बबनराव चौधरी,अविनाश देशमुख, नगरसेवक पराग कांबळे, नगरसेविका विभा राऊत,महिला काँग्रेसच्या माजी जिल्हाध्यक्षा डॉ.संजीवनी बिहाडे, महिला अध्यक्षा साधनाताई गावंडे, डॉ.वर्षा बडगुजर,अ‍ॅड. महेश गणगणे, माजी.जी.प. सभापती पंढरी हाडोळे, माजी जि.प.सदस्य आलमगीर खान आदींच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून व फटाके फोडून नाचत जल्लोष साजरा केला. देशाला राहुल गांधी सारख्या कणखर नेतृत्वाची गरज होती ती गरज त्यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाच्या पद ग्रहणाने पूर्ण झाली असून, त्यांच्या नेतृत्वात पक्षाला पुन्हा गतवैभव प्राप्त होणार असल्याचे बबनराव चौधरी यांनी सांगून कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी अविनाश देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करीत खा. राहुल गांधी यांच्या संघटनात्मक कायार्ची जाणीव करून देत त्यांच्या विचारावर कार्यकर्ते चालून पक्षीय जनाधार वाढणार असल्याचे सांगीतले. यावेळी तश्वर पटेल, जितेंद्र बगाटे, रहमान बाबू, यासिन उर्फ बबूभाई, नागसेन शिरसाट, इस्माईल टीव्हीवाले, बबलू शेख, राजू इटोले, गजूभाऊ इंगळे, इस्माईल ठेकेदार ,मेहमूद खान पठाण,अश्फाक अली शाह, ख्वाजा कुरेशी, महेंद्र सुतार, बबलू शेख, सय्यद जाफर, कमर हुसेन, पिंटू अंजनकर,आकाश शिरसाट,नीलकंठ तायडे, प्रमोद बनसोड, खलीक साहेब, नरेंद्र देशमुख, देविदास कोकाटे, विजया राजपूत, पुष्पा देशमुख, अर्चना राऊत, शिवानी किटे समवेत बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :congressकाँग्रेसAkola cityअकोला शहर