शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बड्या जुगारावर छापा; लाखाचा मुद्देमाल जप्त; चार अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 13:24 IST

अकोला: खदान परिसरातील शासकीय गोदामामागे सुरू असलेल्या बड्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून चार मोठ्या जुगारींना अटक केली.

अकोला: खदान परिसरातील शासकीय गोदामामागे सुरू असलेल्या बड्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून चार मोठ्या जुगारींना अटक केली. या जुगारींकडून एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, ही कारवाई गुरुवारी रात्री १० वाजताच्या दरम्यान करण्यात आली.शासकीय गोदामामागे गुरुनामसिंह मेहेरसिंह टाक याचा मोठा जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांना मिळाली. त्यांनी सदर घटनास्थळाची पंचासमक्ष पडताळणी केली असता या ठिकाणावर मोठा जुगार अड्डा सुरू असल्याचे दिसून येताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या अड्ड्यावर छापा टाकला. या जुगार अड्ड्यावरून गुरुनामसिंह मेहेरसिंह टाक ४४ रा. खदान, कमलेश लक्ष्मणदास सचवानी ३५ रा. कच्ची खोली सिंधी कॅम्प, विजय सीताराम पवार ३९ रा. जेतवन नगर खदान, गजानन शारंगधर धानोकार ३४ रा. शांतता नगर बाळापूर रोड या चार जणांना अटक करण्यात आली. सदर अड्ड्यावर एक्का-बादशहा नावाचा मोठा जुगार अड्डा सुरू होता. या चार जुगारींकडून १५ हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य, दोन मोबाइल, दुचाकी असा एकूण एक लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण, शंकर, शक्ती कांबळे, मनोज नागमते, मंगेश मदनकार, गोपाल, विजय व मेंढे यांनी केली.

 

टॅग्स :AkolaअकोलाCrime Newsगुन्हेगारी