शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

वऱ्हाडात ४५ टक्के क्षेत्रावर रब्बी पेरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2018 18:07 IST

अकोला : यावर्षीच्या पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम खरिपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरणीची गती खुंटली आहे.आजमितीस पश्चिम विदर्भात (वऱ्हाड) आतापर्यंत विविध पिकांची केवळ ४५ टक्क्यांवर पेरणी झाली आहे.

अकोला : यावर्षीच्या पावसाच्या अनिश्चिततेचा परिणाम खरिपासह रब्बी हंगामावर झाला असून, पेरणीची गती खुंटली आहे.आजमितीस पश्चिम विदर्भात (वऱ्हाड) आतापर्यंत विविध पिकांची केवळ ४५ टक्क्यांवर पेरणी झाली आहे. राज्यातील चित्र असेच आहे. राज्यात आतापर्यंत ५ लाख हेक्टरपर्यंतच रब्बीतील कडधान्याची पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत हे अर्धेच क्षेत्र आहे.राज्यात रबी पिकांचे सरासरी क्षेत्र ५६.९३ लाख हेक्टर आहे. तर पश्चिम विदर्भातील अकोला,बुलडाणा,वाशिम,यवतमाळ व अमरावती या पाच जिल्ह्यातील रब्बीचे सरासरी क्षेत्र ६ लाख ४६ हजार ७६४ हेक्टर आहे. यावर्षी आतापर्यंत केवळ २ लाख ८८ हजार ३६१ हेक्टर म्हणजेच ४५ टक्के रब्बी पिकांची पेरणी झाली आहे. यात २ लाख ५० हजार २५४ हेक्टरवर हरभरा पेरणी झाली आहे. राज्यात राज्यातही हेच चित्र आहे.यावर्षी कमी पाऊस झाल्याने जमिनीत पूरेसा ओलावा नाही,बहुतांश ठिकाणी जमिनाला आतापासूनच भेगा पडल्या आहेत परिणामी रब्बी पेरणीवर परिणाम झाला आहे. वºहाडात आतापर्यंत ८० टक्केच्यावर पेरणी अपेक्षित होती तथापि यावर्षी ५५ टक्के रब्बीचे क्षेत्र पेरणीविना आहे. दरम्यान, जेथे संरक्षीत ओलीताची सोय आहे तेथील शेतकऱ्यांनी रब्बी गहू,हरभरा पेरणी केली आहे. जेथे ओलीताची व्यवस्था नाही तेथील शेतकºयांनी धाडस करू न रब्बी पेरणी केली पण ओलावा नसल्याने बºयाच ठिकाणी हरभºयावर परिणाम झाला आहे.राज्यात मागच्या २ नोव्हेंबरपर्यंत १३ टक्के पेरणी झाली होती.पेरण्यांची गती संथ असल्याने आतापर्यंत यात तेवढी गती आली नसल्याने यावर्षी रब्बीचे क्षेत्र मोठ्याप्रमाणात कोरडे राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गतवर्षी राज्यात आतापर्यंत १० लाख हेक्टरवर रब्बीतील कडधान्य पिकांची पेरणी झाली होती. यावर्षी हे क्षेत्र अर्धेच आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी