शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

लाचखोरांना शिक्षा; पोलिसांचे प्रमाण अधिक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2018 12:38 IST

सर्वाधिक शिक्षा झालेल्या नोकरदारांमध्ये पोलिसांचे प्रमाण अधीक असून त्या खालोखाल महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लागला आहे.

ठळक मुद्देपोलीस खात्यातील सात अधीकारी व कर्मचाºयांना शिक्षा झाली. त्यानंतर महसुल खात्याच्या अधिकारी व कर्मचाºयांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे.दोषसीध्दीमुळे लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.

- सचिन राऊत

अकोला: राज्यातील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने राज्यभर केलेल्या कारवायांमध्ये न्यायालयात चाललेल्या काही खटल्यांचे निकाल लागले असून यामध्ये सात महिन्यांच्या कालावधीत राज्यात तब्बल ३५ लाचखोर शासकीय नोकरांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक शिक्षा झालेल्या नोकरदारांमध्ये पोलिसांचे प्रमाण अधीक असून त्या खालोखाल महसुल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा लागला आहे.शासकीय क ाम अडविल्यानंतर ते काम करून देण्यासाठी लाच घेणाºया शासकीय अधीकारी व कर्मचाºयांना सापळे रचून लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अटक केली. त्यांच्याविरुध्दचा तपास करून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केली. त्यानंतर न्यायालयाने दिलेल्या निकालात राज्यातील ३५ लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांना सात महिन्यांच्या कालावधीत शिक्षा ठोठावण्यात आली आहे. यामध्ये पोलीस खात्यातील सात अधीकारी व कर्मचाºयांना शिक्षा झाली असून त्यानंतर महसुल खात्याच्या अधिकारी व कर्मचाºयांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. तीसरा क्रमांक जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेल्या लाचखोर अधिकारी कर्मचाºयांना शिक्षा झाली असून त्यानंतर राज्यातील महापालिका व महावितरणमधील अधिकारी कर्मचाºयांचा क्रमांक लागतो. दोषसीध्दीमुळे लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण वाढल्याची माहिती सुत्रांकडून प्राप्त झाली आहे. राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने अत्याधुनीक तंत्रांचा वापर करून लाचखोरांना शिक्षा होण्यासाठी विविध उपाययोजना केल्यानंतर लाचखोरांना शिक्षा होण्याचे प्रमाण आधीच्या काळापेक्षा अधीक वाढल्याचेही दिसून येत आहे. यामध्ये दोषसीध्दी हे तंत्रही पोलिसांच्या चांगल्याच कामात पडल्याचे वास्तव आहे.विभागनिहाय शिक्षेची आकडेवारीपोलीस -             ७महसूल -             ६पंचायत समिती - ४मनपा -                ३महावितरण -      ३पाटबंधारे विभाग -२आरोग्य विभाग -२महिला बालविकास -१सहकार व पनन -१शिक्षण विभाग -१विधी व न्याय -१वन विभाग -१सामाजिक न्याय विभाग -१लाचखोरांना ८७ लाखांचा दंडलाचखोर अधिकारी व कर्मचाºयांना शिक्षा झाल्यानंतर त्यांच्याकडून तब्बल ८७ लाख रुपयांचा दंड वसूल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. यामध्ये केवळ पंचायत समितीमधील लाचखोर अधिकारी व कर्मचाºयांना ८५ लाख २२ हजार रुपयांचा दंड झाला असून त्यानंतर ७० हजार रुपयांचा पोलीसांना व महसूल विभागाच्या अधिकारी व कम्रचाºयांना ४१ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस