शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमित सरकारी जमिनीवरील पिके निष्कासित करण्याला विरोध, जिल्हाधिकारी कार्यालयावर चढून आंदोलन

By संतोष येलकर | Updated: August 17, 2022 19:26 IST

जिल्हायत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सध्या जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे.

अकोला: अतिक्रमित सरकारी जमिनीवरील अर्धपरिपक्व पिके निष्कासित करण्याच्या कारवाईचा निषेध करीत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भाई जगदीश इंगळे यांनी बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले. जिल्ह्यात सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यात यावी, अतिक्रमकांविरुद्ध फिर्याद दाखल करावी;परंतु  पिके निष्कासित होणार नाहीत याबाबत आदेश देण्यात यावे अशी मागणी ही त्यांनी केली.

जिल्हायत शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे काढण्याची मोहीम सध्या जिल्हा प्रशासनाकडून सुरू आहे. यात वृक्ष लागवडीच्या नावाखाली अतिक्रमित शेतजमिनिवरील अर्धपरिपक्व पिके निष्कासित करण्याची कारवाईही सुरू आहे. जिल्हा प्रशासनाच्या या कारवाईचा निषेध करीत बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भाई जगदीश इंगळे यांनी बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील इमारतीच्या छतावर चढून आंदोलन केले.

सरकारी जमिनीवरील अतिक्रमणे काढण्यासह अतिक्रमणधारकांविरोधात फिर्याद दाखल करण्यात यावी; मात्र अर्धपरिपक्व पिके निष्कासित करण्यात येऊ नयेत. याबाबत तातडीने आदेश देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. तसेच मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे यांना दिले.

पोलिसांनी समजूत काढल्यानंतर उतरविले खाली!जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीवर चढून आंदोलन केले जात असल्याची माहिती मिळताच सिटी कोतवाली पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलीस कर्मचारी विजय झटाले यांनी आंदोलक भाई जगदीश इंगळे यांची समजूत काढून त्यांना इमारतीच्या छतावरून खाली उतरविले. त्यांनतर इंगळे यांनी मागणीचे निवेदन अपर जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. 

टॅग्स :Akolaअकोलाagitationआंदोलनcollectorजिल्हाधिकारी