शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

आंतरजिल्हा बदल्यांतील २१ शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 10:34 IST

प्रस्तावाची फाइल गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) पाठविण्यात आली आहे.

अकोला : आंतरजिल्हा बदल्या करण्यात आलेल्या जिल्ह्यातील २४ प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात आला असून, प्रस्तावाची फाइल गुरुवारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे (सीईओ) पाठविण्यात आली आहे.शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत राज्यातील विविध जिल्हा परिषदांतर्गत प्राथमिक शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या ११ आॅगस्ट रोजी करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषद अंतर्गत जिल्ह्यातील २१ प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या करण्यात आल्या असून, राज्यातील विविध जिल्ह्यांमधून २८ प्राथमिक शिक्षक आंतरजिल्हा बदलीने अकोला जिल्ह्यात आले आहेत. आंतरजिल्हा बदल्या करण्यात आलेल्या २१ शिक्षकांना संबंधित जिल्ह्यांत (बदलीच्या ठिकाणी) रुजू होण्याकरिता जिल्हा परिषदमार्फत संबंधित २१ प्राथमिक शिक्षकांना अकोला जिल्ह्यातून कार्यमुक्त करण्यात येत आहे. त्यासाठी या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याचा प्रस्ताव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागामार्फत तयार करण्यात आला असून, प्रस्तावाची फाइल शिक्षण विभागामार्फत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे १३ आॅगस्ट रोजी सादर करण्यात आली आहे. मुख्य कार्यकारी अधिकाºयांकडून मान्यता प्राप्त झाल्यानंतर आंतरजिल्हा बदली करण्यात आलेल्या २१ प्राथमिक शिक्षकांना कार्यमुक्त करण्यात येणार आहे.

माध्यमनिहाय असे कार्यमुक्त होणार शिक्षक!मराठी माध्यमाच्या १९ आणि उर्दू माध्यमाच्या २ प्राथमिक शिक्षकांचा समावेश आहे. त्यानुसार मराठी माध्यमाचे १९ आणि उर्दू माध्यमाच्या २ शिक्षकांना जिल्हा परिषदमार्फत कार्यमुक्त करण्यात येणार आहे.

टॅग्स :AkolaअकोलाTeacherशिक्षकAkola ZPअकोला जिल्हा परिषद