शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण अकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 16:37 IST

अकोला : महावितरणच्या अकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची नाशिक परिमंडळात प्रशासकीय बदली झाली आहे

अकोला : महावितरणच्याअकोला परिमंडळाचे जनसंपर्क अधिकारी विकास आढे यांची नाशिक परिमंडळात प्रशासकीय बदली झाली आहे. त्यांच्या जागी अजित इगतपुरीकर हे नवे जनसंपर्क अधिकारी म्हणून लवकरच रुजू होणार आहेत.विकास आढे यांनी नोव्हेंबर २०१३ ते जून २०१९ पर्यंतच्या साडेसहा वर्षाच्या सेवाकाळात महावितरणची प्रतिमा जनसामान्यांमध्ये, वीज ग्राहकांमध्ये उंचाविण्याचे काम केले आहे. अकोला येथे येण्यापूर्वी ते महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळात कार्यरत होते. अकोला परिमंडळातील सर्वच मंडळामध्ये व तत्कालीन अमरावती परिमंडळामध्ये या कार्यकाळात त्यांनी ग्राहकांसाठी असलेल्या विविध सेवा,योजना,सकारात्मक कार्ये, यांची माहिती ग्राहकापर्यंत विविध माध्यमाद्वारे सातत्याने दिली. महावितरणच्या सेवेत येण्यापूर्वी त्यांनी पत्रकारीतेमध्ये कार्य केले असून, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्रालय अंतर्गत असलेल्या जलस्वराज्य प्रकल्प जिल्हा परिषद गोंदिया येथे तर जिल्हा परिषद अकोला येथे संपूर्ण स्वच्छता अभियानात माहिती शिक्षण व संवाद तज्ञपदी तसेच जिल्हा परिषदेच्या जनसंपर्क अधिकारीपदी सेवा बजावलेली आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणAkolaअकोलाAkola Zoneअकोला परिमंडळ