शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खासगी प्रवासी वाहन उलटले; एक ठार, १० जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 13:59 IST

बार्शीटाकळी (अकोला): पिंजर येथून अकोल्याकडे येणारे खासगी प्रवासी वाहन उलटून एक ठार, तर १० प्रवासी जखमी झाले. ही घटना वरखेड फाट्याजवळ २७ जानेवारी रोजी सकाळी घडली. फुलसिंग माहारू राठोड रा. नादातांडा असे मृतकाचे नाव आहे.

बार्शीटाकळी (अकोला): पिंजर येथून अकोल्याकडे येणारे खासगी प्रवासी वाहन उलटून एक ठार, तर १० प्रवासी जखमी झाले. ही घटना वरखेड फाट्याजवळ २७ जानेवारी रोजी सकाळी घडली. फुलसिंग माहारू राठोड रा. नादातांडा असे मृतकाचे नाव आहे.पिंजर येथून खासगी प्रवासी वाहन क्र. एमएच २६ एल ०३५६ ने १० ते १५ प्रवासी अकोला येथे येत होते. दरम्यान, वरखेड फाट्यावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने हे प्रवासी वाहन उलटले, तसेच रस्त्याच्या बाजूला असलेल्या झाडावर आदळले. या अपघातात फुलसिंग राठोड हे जागीच ठार झाले, तर वाहनातील इतर आठ ते दहा प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. राठोड हे वडगाव येथे नातेवाइकांना भेटण्यासाठी आले होते. तेथून आपल्या गावी २७ जानेवारी रोजी जात असताना काळाने त्यांच्यावर झडप घातली. (तालुका प्रतिनिधी)

तीन दिवसांत दुसरा अपघातबार्शीटाकळी तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २३ जानेवारी रोजी खासगी बसच्या धडकेत तिघे जण ठार झाले होते. त्यानंतर तीन दिवसात तालुक्यात दुसरा अपघात होऊन एक जण ठार झाला आहे. तालुक्यातील रस्त्यांचीही दुरवस्था झालेली आहे. या अवैध वाहतुकीकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याने अनेकांचे बळी जात आहेत. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन अवैध वाहतूक बंद करण्याची मागणी होत आहे. 

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात