शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला सोयाबीनचे दर वाढले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 12:49 IST

अकोला : सोयाबीनचे दर यावर्षी बºयापैकी असून, सध्या सरासरी प्रतिक्ंिवटल तीन हजार रुपयांवर हे दर असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे; पण काही ठिकाणी कमी पावसाचा परिणाम झाल्याने सोयाबीनचे उत्पादन घटले आहे.

ठळक मुद्देयावर्षी शेतकºयांनी सोयाबीनला पसंती देत खरीप हंगामात ३८ लाख हेक्टरपर्यंत पेरणी केली आहे.पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन पिकावर प्रतिकूल परिणाम झाला असून, उत्पादनात घट झाली आहे.

अकोला : सोयाबीनचे दर यावर्षी बºयापैकी असून, सध्या सरासरी प्रतिक्ंिवटल तीन हजार रुपयांवर हे दर असल्याने शेतकºयांना दिलासा मिळाला आहे; पण काही ठिकाणी कमी पावसाचा परिणाम झाल्याने सोयाबीनचे उत्पादन घटले आहे.सुरुवातीला पाऊसाला उशीर झाला असला तरी यावर्षी शेतकºयांनी सोयाबीनला पसंती देत खरीप हंगामात ३८ लाख हेक्टरपर्यंत पेरणी केली आहे; पण पेरणी होताच चांगला पाऊस झाल्याने हे पीक बहरले; परंतु ऐन फुलोºयाच्या अवस्थेत असताना पावसाचा दीर्घ खंड पडल्याने सोयाबीन पिकावर प्रतिकूल परिणाम झाला असून, उत्पादनात घट झाली आहे; पण परतीच्या पावसाने दिलासा दिल्याने ज्या शेतकºयांनी उशिरा पेरणी केली होती तेथील सोयाबीन उत्तम आहे. उत्पादनही बºयापैकी आहे. मागच्यावर्षी हंगामाच्या सुरुवातीला हे दर १,८०० ते २,२०० पर्यंत होते, ते यावर्षी प्रतिक्ंिवटल २,९०० ते ३,३०० पर्यंत आहेत. मराठवाडा व इतर सोयाबीन उत्पादक भागात सोयाबीन काढणीला सुरुवात झाली असून, वºहाडातील पाच जिल्ह्यात येत्या आठवड्यात सोयाबीन बाजारात येणार आहे. त्यामुळे बाजारात आज जे दर आहेत तेच दर कायम राहणे गरजेचे आहे, असे शेतकºयांचे म्हणने आहे.अकोल्याची बाजारपेठ मोठी असून, या बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आवक होत असते, यावर्षी काढणी हंगामाच्या सुरुवातीला ४८६ क्विंटल आवक आहे. ही आवक आता वाढणार आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीFarmerशेतकरी