शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाणीटंचाई निवारणाचा आराखडा तातडीने सादर करा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2017 01:34 IST

जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणाचा परिपूर्ण कृती आराखडा तातडीने सादर करून मान्यता घेण्याचे निर्देश प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी मंगळवारी अधिकार्‍यांच्या बैठकीत दिले.

ठळक मुद्देअपर जिल्हाधिकार्‍यांचे निर्देशअधिकार्‍यांची घेतली बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील पाणीटंचाई निवारणाचा परिपूर्ण कृती आराखडा तातडीने सादर करून मान्यता घेण्याचे निर्देश प्रभारी अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी मंगळवारी अधिकार्‍यांच्या बैठकीत दिले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. महानगरपालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांचा समावेश असलेला परिपूर्ण कृती आराखडा तातडीने सादर करून मार्च २0१८ पूर्वी पाणीटंचाई परिस्थिती निवारणासाठी काटेकार नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्हय़ातील ग्रामीण भागातील गावनिहाय आणि शहरी भागाचा वॉर्डनिहाय पाणीटंचाई निवारणासाठी उपाययोजनांचा सविस्तर कृती आराखडा तयार करून संबंधित विभागाची मान्यता तातडीने घेण्याचे निर्देशही प्रभारी अपर जिल्हाधिकारी खवले यांनी दिले. या बैठकीला उपविभागीय अधिकारी संजय खडसे, भगवान सैंदाणे, उपजिल्हाधिकारी अभयसिंह मोहिते यांच्यासह महानगरपालिका, जिल्हय़ातील नगरपालिका महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पाटबंधारे व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

‘टँकर’साठी निविदा; चार्‍याचे नियोजन करा!पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याकरिता निविदा प्रक्रिया पूर्ण करून जनावरांसाठी चार्‍याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही अपर जिल्हाधिकारी राजेश खवले यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

टॅग्स :Waterपाणीcollectorतहसीलदार