शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

 ‘लॉकडाऊन’ : पोस्टमन घरपोच पोहोचविणार रोख रक्कम अन् किराणा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 08:31 IST

दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम आणि किराणा साहित्य ‘पोस्टमन’मार्फत घरपोच पोहोचविण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे.

अकोला: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनामार्फत जाहीर करण्यात आलेल्या ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत अकोला डाक विभागामार्फत अकोला व वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना बँक खात्यातून दहा हजार रुपयांपर्यंत रोख रक्कम आणि किराणा साहित्य ‘पोस्टमन’मार्फत घरपोच पोहोचविण्याची सेवा सुरू करण्यात आली आहे.कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव नियंत्रित करण्यासाठी शासनामार्फत देशभरात ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आले आहे. ‘लॉकडाऊन’च्या कालावधीत जे नागरिक घराबाहेर पडू शकत नाहीत, त्यांना त्यांच्या राष्ट्रीय बँक खात्यातून दहा हजार रुपयांपर्यंतची रोख रक्कम पोस्टमनमार्फत घरपोच अदा करण्यात येणार आहे. यासोबतच किराणा साहित्यही घरपोच पोहोचविण्यात येणार आहे. अकोला डाक विभागामार्फत अकोला व वाशिम जिल्ह्यात ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ही घरपोच सेवा उपलब्ध करण्यासाठी संबंधित खातेदार व्यक्तींनी प्रवर अधीक्षक डाकघर अकोला विभाग यांच्या ०७२४-२४१५०३९ या क्रमांकावर सकाळी ९.३० ते दुपारी २ या वेळेत आपले नाव, पत्ता, मोबाइल क्रमांक तसेच आवश्यक रक्कम व हवे असलेले किराणा साहित्य यासंदर्भात माहिती देणे आवश्यक आहे, असे प्रवर अधीक्षक डाकघर अकोला विभागामार्फत कळविण्यात आले आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाPost Officeपोस्ट ऑफिस