शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस कल्याण सप्ताहांतर्गत पोलीस कुटुंबीयांचा स्नेहमेळावा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 14:42 IST

पोलीस दलाच्यावतीने रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा स्नेहमेळावा पार पडला.

ठळक मुद्देकर्मचाºयांच्या पाल्यांनी दहावी व बारावीत उत्कृष्ट यश प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले.डॉ. मानसा कलासागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

अकोला: पोलीस महासंचालकांच्या संकल्पनेतून पोलीस कल्याण योजनांची माहिती देण्यासाठी पोलीस कल्याण जागरूकता सप्ताह राबविण्यात येत आहे. पोलीस दलाच्यावतीने रविवारी सकाळी पोलीस मुख्यालयात पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा स्नेहमेळावा पार पडला. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते पोलीस कल्याण योजनेची माहिती पुस्तिका प्रकाशित करण्यात आली.कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी केले. यावेळी त्यांच्या पत्नी डॉ. मानसा कलासागर, अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील, पोलीस उपअधीक्षक किसन गावीत, पोलीस कल्याण शाखेचे पोलीस निरीक्षक पी.जे. अब्दागिरे, शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख पोलीस निरीक्षक विलास पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमामध्ये पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, डॉ. मानसा कलासागर यांच्या हस्ते पोलीस अधिकारी, कर्मचाºयांच्या पाल्यांनी दहावी व बारावीत उत्कृष्ट यश प्राप्त केल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी पोलीस उपअधीक्षक उमेश माने यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून मार्गदर्शन केले. पोलीस अधिकारी, कर्मचाºयांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. डॉ. सोनल मोदी यांनी तपासणी केली.

या गुणवंत पाल्यांचा सत्कारजुने शहरचे ठाणेदार गजानन पडघन यांचा मुलगा अपूर्व, सहायक पोलीस उपनिरीक्षक ए. व्ही. डिवरे यांची मुलगी रूपल, पोलीस कर्मचाºयांचे पाल्य विवेक विजय खर्चे, युगंधर सुरेश महल्ले, अक्षय सतीश सपकाळ, सृष्टी संजय भटकर, कुणाल श्यामकुमार बुंदेले, सूरज गोपालकृष्ण पवार, तेजस विलास रामेकर, प्रीती संजय इंगळे, मंदार ओंकार मुळे, सुवर्णा देवीदास येऊल, विक्रांत सुभाष बांडे, सौरभ सतीश हाडोळे, ऋषिकेश रविकांत गिरी, नितीन गजानन मानकर, सौरभ गजानन खाडे आदींचा पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, डॉ. मानसा कलासागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस