शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मुलीवर अत्याचार करणार्‍या बापास पोलीस कोठडी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2017 23:00 IST

यथेच्छ मद्य प्राशन केल्यानंतर एका नराधम बापाने मुलीवरच जबरी संभोग  केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली.  त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस  कोठडी सुनावली.

ठळक मुद्देघटनास्थळ हिवरखेड; आरोपी अकोल्यातील लुंबिनी नगरातील रहिवासीडाबकी रोड पोलिसांनी नराधम बापास हिवरखेड पोलिसांच्या स्वाधीन केले

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : यथेच्छ मद्य प्राशन केल्यानंतर एका नराधम बापाने मुलीवरच जबरी संभोग  केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपीस अटक केली.  त्याला न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपीस एक दिवसाची पोलीस  कोठडी सुनावली.अकोल्यातील डाबकी रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लुंबिनी नगरात राहणार्‍या एका बापाने त्याच्या १२ वर्षीय अल्पवयीन मुलीला रविवारी त्याचे सासर असलेल्या हिवरखेड ये थे घेऊन गेला. या ठिकाणी पाय खूप दुखत असल्याचे कारण समोर करून त्याने १२  वर्षीय मुलीला पाय चेपण्यासाठी बोलावून मुलीचे तोंड दाबून तिच्यावर जबरी संभोग  केला. मुलीने  बापाचा अत्याचार आईकडे कथन केला, त्यामुळे माय-लेकीने तत्काळ  डाबकी रोड पोलीस स्टेशन गाठून मद्यधुंद बापाचा हा प्रताप पोलीस ठाण्यात सांगितला.  पोलिसांनीही तातडीने वैद्यकीय उपचार क ेल्यानंतर नराधम बापाविरुद्ध बलात्कार व पॉस्को  कायद्यानुसार गुन्हा दाखल केला. त्यानंतर बापाचा शोध घेऊन त्याला अटक केली. या  प्रकरणाचे घटनास्थळ हिवरखेड असल्याने डाबकी रोड पोलिसांनी हा तपास आणि  नराधम बापास हिवरखेड पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी त्याला न्यायालयासमोर  हजर केले असता, न्यायालयाने नराधम बापास एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

टॅग्स :Crimeगुन्हाTelharaतेल्हाराOld city Police Stationजुने शहर पोलीस स्टेशन