शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

महिलेचा विनयभंग करणारा पोलिस निलंबीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 12:08 IST

पोलिस खात्याची प्रतिमा मलीन करणाºया उपाली शिरसाट याला शुक्रवारी रात्री निलंबीत केल्याची माहिती आहे.

ठळक मुद्दे२९ आॅगस्ट रोजी रात्री बाळापूर मधील एका महिलेचा विनयभंग केला होता. महिलेचा विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

अकोला - बाळापूरपोलिस ठाण्यात कार्यरत असलेल्या उपाली शिरसाट नामक पोलिस कर्मचाऱ्याने पोलीस ठाण्यानजीक एका महिलेचा विनयभंग केला होता. या प्रकरणी बाळापूर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी पोलिस खात्याची प्रतिमा मलीन करणाºया उपाली शिरसाट याला शुक्रवारी रात्री निलंबीत केल्याची माहिती आहे.उपाली शिरसाट नामक पोलीस कर्मचाºयाने २९ आॅगस्ट रोजी रात्री बाळापूर मधील एका महिलेचा विनयभंग केला होता. या प्रकरणी बाळापूर पोलिस ठाण्यात कार्यररत असलेल्या शिरसाट याच्याविरुध्द याच पोलिस ठाण्यात महिलेचा विनयभंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. उपाली शिरसाट याच्या कारणाम्यामूळे पोलीस खात्याची प्रतिमा मलीन झाल्याचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या निदर्शनास येताच त्यांनी या गंभीर प्रकरणाची चौकशी केली. त्यानंतर महिलेच्या विनयभंग प्रकरणात आरोपी असलेल्या पोलीस कर्मचारी उपाली शिरसाट याला निलंबीत करण्यात आले. ही कारवाई पोलीस अधीक्षकांनी शुक्रवारी केल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाBalapurबाळापूरPoliceपोलिस