शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांनी जप्त केलेली २७ लाखांची रोकड आयकर खात्याकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2017 01:54 IST

टिळक रोडवरील अलंकार मार्केटमधील एका व्यापार्‍याकडून पोलिसांनी जप्त केलेली २७ लाख ४६ हजार ४३0 रुपयांची रोख रक्कम आयकर खात्याकडे जमा केल्याची माहिती आहे. ही रक्कम पलकभाई रमनभाई पटेल यांची असून, ती हवाल्याची असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.

ठळक मुद्देअलंकार मार्केटमधील एका व्यापार्‍याकडून पोलिसांनी जप्त केली होती रक्कमही रक्कम पलकभाई रमनभाई पटेल यांची असून, ती हवाल्याची असल्याचे निश्‍चित

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : टिळक रोडवरील अलंकार मार्केटमधील एका व्यापार्‍याकडून पोलिसांनी जप्त केलेली २७ लाख ४६ हजार ४३0 रुपयांची रोख रक्कम आयकर खात्याकडे जमा केल्याची माहिती आहे. ही रक्कम पलकभाई रमनभाई पटेल यांची असून, ती हवाल्याची असल्याचे जवळपास निश्‍चित झाले आहे.रणपिसे नगरातील रहिवासी पलकभाई रमनभाई पटेल यांच्याकडे २७ लाख ४६ हजार ४३0 रुपयांची रोख रक्कम असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ही रक्कम जप्त केली. या शिवाय ज्यांच्याकडून ही रक्कम जप्त करण्यात आली, त्यांनी ही रक्कम आपल्या व्यवसायाची असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर पोलिसांनी कागदपत्रे मागितले असता त्यांच्याकडे काही कागदपत्रे आढळून आली; मात्र त्या कागदपत्रांमध्ये तफावत आढल्याने पोलिसांना संशय आला. पोलिसांनी पलकभाई रमनभाई पटेल (२६) राहणार रणपिसे नगर यांना ताब्यात घेतले असून, एक दुचाकी असा एकूण २७ लाख ४६ हजार ४३0 रुपयांच्या रोख रकमेसह मुद्देमाल जप्त केला आहे. ही रोकड आयकर खात्याकडे जमा करण्यात आल्याची माहिती आहे.- 

टॅग्स :Crimeगुन्हाAkola cityअकोला शहर