शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

तेल्हा-यात पोलिसांची जुगारावर धाड

By admin | Updated: March 6, 2017 02:08 IST

आठ आरोपींना अटक; जि.प. शिक्षकाचा समावेश.

तेल्हारा, दि. ५- तेल्हारा शेतशिवारात पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने ५ मार्च रोजी दोन ठिकाणी जुगार अड्डय़ावर धाड टाकून आठ आरोपींना अटक केली. त्यांच्याजवळून दुचाकी व मोबाइलसह १ लाख ३७ हजार ५७0 रुपयांचा माल जप्त केला. ही कारवाई हर्षराज अळसपुरे यांच्या पथकाने केली. तेल्हारा शहरात राजरोस अवैध जुगार मटका चालत असल्याची माहिती पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. या पथकाने ५ मार्चच्या दुपारी संजय आसरे यांच्या शेतात सुरू असलेल्या जुगारावर धाड टाकून टाकली. यामध्ये अब्दुला खॉ मुस्तफा खॉ, उल्हास विश्‍वनाथ पुंडकर, मुकेश ताथोड यांना रंगेहात पकडून त्यांच्याजवळून मोबाइल व नगदी, असा एकूण ४ हजार ६७0 मुद्देमाल जप्त केला. दुसरी धाड ही गोपाल चहाजगुणे यांच्या शेतामध्ये सुरू असलेल्या जुगारावर टाकून यामध्ये शेख महेबूब शेख रहेमान, तेल्हारा, उद्धवराव कौतिकराव देशमुख तेल्हारा, घनश्याम लालचंद राठी, प्रमोद सुखदेव तायडे, गाडेगाव, गोपाल गजानन चहाजगुणे, तेल्हारा यांना रंगेहात पकडून यामध्ये मोटारसायकल, मोबाइल नगदी असा १ लाख ३२ हजार ९00 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. त्यांना तेल्हारा पोलिसांच्या सुपुर्द करण्यात आले. या विशेष पथकात ए.पी.आय. हर्षराज अळसपुरे, आनंद प्यारेवाले, अनिल भुसारी, ज्ञानेश्‍वर पायधन, शिवानंद गावंडे, स्वप्निल वानखडे, संतोष भुसनर, संदीप खोकले, मयूर वीसपुते, नीलेश देशमुख, सुरेश म्हैसने यांचा समावेश होता.