शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा होणार सन्मान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2019 12:09 IST

पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

अकोला: पोलीस अधिकारी, कर्मचारी यांना उत्कृष्ट कामगिरीबाबत पोलीस महासंचालकांचे सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र, तसेच आंतरिक सुरक्षा सेवा पथक, विशेष पथक देऊन १५ आॅगस्ट रोजी सन्मानित करण्यात येणार आहे.स्वातंत्र्यदिनी पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या हस्ते पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना सन्मानचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे. सन्मानचिन्ह प्राप्त होणाºया पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचाºयांमध्ये एपीआय रामेश्वर चव्हाण (एमआयडीसी), एएसआय कुलदीपसिंह चंदेल (मुख्यालय), प्रभाकर खोंड, डीएएसआय देवनारायण दुबे, मोहम्मद सादिक मो. सुभान, दिनेश सोनकांबळे (बोरगाव मंजू), शेषराव ठाकरे (मुख्यालय), संजय सोळंके (मूर्तिजापूर), प्रमोद नवलकार (दहीहांडा), चरण तायडे, विष्णू जाधव (बॅन्ड पथक), दिनेश साबळे, गिरधर चव्हाण (हिवरखेड), महेश सावंत (सिव्हिल लाइन), प्रशांत इंगळे (बीडीडीएस), किसन पातोंड (कोतवाली), रामबहादूर चव्हाण (एमआयडीसी), फारूख अहमदखा मेहबुबखा (खदान), पूर्णाजी वाघमारे, संजय भुरके, अनिल मैत्रे, मो. मोईन मो. याकुब (मूर्तिजापूर), नीतेश तायडे (मुख्यालय), विजय धबाले (बार्शीटाकळी), अजीनाथ गर्जे (सिव्हिल लाइन) यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस