शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

चेकपोस्टवर कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 16:33 IST

पोलीस शिपाई आपले कर्तव्य बजावत असताना अनभोरा येथील आरोपी मनोज अरुणसिंग बैस याने क्षुल्लक कारणावरून त्यांना मारहाण केली.

मूर्तिजापूर : ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत अनभोरा चेकपोस्टवर बोरगाव पोलीस स्टेशनचे पोलीस शिपाई आपले कर्तव्य बजावत असताना अनभोरा येथील आरोपी मनोज अरुणसिंग बैस याने क्षुल्लक कारणावरून त्यांना मारहाण केली. तसेच शासकीय कामात अडथळा निर्माण केला. ही घटना २५ मे रोजी सायंकाळी ७:३० वाजताच्या सुमारास घडली.कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठिक ठिकाणी चेकपोस्ट उभारून तालुका बंदी करण्यात आली आहे. अनभोरा चेकपोस्टवर इतर कर्मचाऱ्यांसह बोरगाव पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई नामदेव बाबुलाल केंद्र कर्तव्य बजावित असताना अनभोरा येथील रहिवासी मनोज अरुणसिंग बैस (३२) हा तेथे आला. मला ट्रक कावा मारुन पळाला आहे,तुम्ही त्याला पकडा असे सांगत असताना कर्तव्यावर असलेल्या पोलीस शिपायाने तुमच्याकडे ट्रक नंबर असेल तर सांगा किंवा पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल करा असे सांगितले. त्यावर मनोज याने थेट पोलीस कर्मचाºयास मारहाण करुन अश्लील शिवीगाळ केली. यात सदर कर्मचारी जखमी झाला. मारहाण होत असताना सोबतच्या इतर कर्मचाºयांनी सोडवणूक केली. घटनेची माहिती कळताच मूर्तिजापूर ग्रामीण पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस शिपाई नामदेव शेंद्रे यांनी रात्री उशिरा नोंदविलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी मनोज बैस विरुद्ध भादंवी३५३, ३३२, २९४, ४२७, ५०४, ५०६ कलमान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :PoliceपोलिसAkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूर