शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल पंप मालकाला लुटणाऱ्या आरोपीकडून देशी कट्टा, दुचाकी जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 16:12 IST

मूर्तिजापूर : येथील पेट्रोल पंप मालकाला गावठी (देशी) कट्ट्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपी कडून शहर पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा व एक दुचाकी आणि १ हजार रुपये रोख जप्त केले.

मूर्तिजापूर : येथील पेट्रोल पंप मालकाला गावठी (देशी) कट्ट्याचा धाक दाखवून लुटणाऱ्या आरोपी कडून शहर पोलीसांनी गुन्ह्यात वापरलेला देशी कट्टा व एक दुचाकी आणि १ हजार रुपये रोख जप्त केले.           २४ मे रोजी हरीओम पेट्रोल पंपावर पेट्रोल पंप मालक कमल लालवानी यांना देशी कट्टयाचा धाक दाखवून दोन आरोपींनी २ हजार रुपयांनी लुटले होते. यातील कृष्णा कनोजे नामक आरोपीला पोलीसांनी अटक केली व दुसरा आरोपी गोपी अहेरवाल पसार झाला. दरम्यान शनिवारी अटक असलेल्या आरोपीस न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला रविवार पर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पोलीस कोठडी दरम्यान आरोपी कृष्णा कनोजे याचे राहते घर परदेशी पुरा येथून गुन्ह्यात वापरलेला एक देशी कट्टा, एक हजार रुपये रोख व २० हजार रुपये किंमतीची एक दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे.पुढील तपास ठाणेदार दत्तात्रेय आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजेश जोशी करीत असून, फरार असलेला आरोपी गोपी अहेरवाल याचा शोध घेत आहे.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी