शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुक्यातील पिंपरखेडचा पाणी पुरवठा दोन महिन्यांपासून बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2018 02:35 IST

तेल्हारा : तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्रामपंचायतने विद्युत बिल न भरल्यामुळे गावातील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा दोन महिन्यांपासून बंद झाल्याने गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.

ठळक मुद्देविद्युत बिल न भरल्यामुळे पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा बंद

लोकमत न्यूज नेटवर्कतेल्हारा : तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्रामपंचायतने विद्युत बिल न भरल्यामुळे गावातील पाणी पुरवठा योजनेचा विद्युत पुरवठा दोन महिन्यांपासून बंद झाल्याने गावकरी पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकत आहेत.येथील ग्रामपंचायतची निवडणूक अवघ्या चार महिन्यांपूर्वी झाली; परंतु येथील ग्रामपंचायतने पाणी पुरवठा योजनेच्या वीज पुरवठ्याचे बिल न भरल्यामुळे महावितरण कंपनीने विद्युत पुरवठा बंद केला. परिणामी, गावकऱ्यांना हापशीवरून दूषित पाणी आणून प्यावे लागत आहे. सदर पाण्यामुळे गावात किडनीच्या आजारात वाढ झाली आहे. आदिवासी बांधव मोलमजुरी पाडून शेतातून पाणी आणत आहेत. शासन एकीकडे आदिवासी गावासाठी विविध योजना राबवून कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. पिंपरखेड येथील आदिवासी बांधवांना मात्र पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.मी ग्रामपंचायतच्या सरपंच पदाचा पदभार सध्याच घेतला आहे. आता गावातून पाणीपट्टी वसूल करून वीज बिल भरणार, त्यानंतर लवकरच गावातील पाणी पुरवठा सुरू करू.- शिवाजी पतिंगे,सरपंच, पिंपरखेड वारी.

टॅग्स :Telharaतेल्हाराWaterपाणीmahavitaranमहावितरण