शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

पातूर घाटात महामार्गाची चाळणी; खड्यांमुळे अपघातात वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 18:17 IST

चिचखेड-बोडखा पातुर घाटातील वळणावर जागोजागी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत

शिर्ला :पातुर घाटातील वळणावर रस्त्याची चाळणी झाल्याने अपघातात वाढ झाली आहे.मोठमोठ्या खड्ड्यामुळे वाहनधारकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.खड्डे चुकविण्याच्या प्रयत्नात अनेक वेळा मोठे अपघात होत असल्याने नागरिकांना नाहक आपले प्राण गमवावे लागले आहेत.तसेच काहींना अपंगत्व आले आहे.चिचखेड-बोडखा पातुर घाटातील वळणावर जागोजागी मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत.वाहनधारकांना खड्ड्यातुन मार्ग काढताना त्रास सहन करावा लागत आहे. संततधार पावसामुळे या खड्यांमध्ये पाणी साचल्याने चालकांना अंदाज येत नाही. त्यामुळे, अनेक मोठे व किरकोळ अपघात या मार्गाने होत आहे. या मार्गाचे रूपांतर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ मध्ये झाले असून नांदेड येथे केंद्रीय रस्ते महामार्गाचे कार्यालय आहे.रस्त्याची निगा राखण्यासाठी येथे यंत्रणा नसल्याने येणाऱ्या काळात आणखी अपघात होण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देउन तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे. (वार्ताहर) 

अकोला ते मेडशी पर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१वरील खड्डे बुजविण्याचे कंत्राट दिले आहे.पाऊस थांबल्यानंतर काम सुरू होईल.वनविभाग परवानगी देत नसल्याने रस्ता पातुर घाटातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे.- रावसाहेब झाल्टे, कार्यकारी अभियंता, अकोला

टॅग्स :AkolaअकोलाPaturपातूरhighwayमहामार्ग