शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रहार जनशक्तीचं अकोल्यात 'जिवंत मुर्दे पूजा' आंदोलन, शासनाच्या धोरणाचा निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 16:30 IST

सरकारच्या विविध धोरणांचा विरोध करण्यासाठी प्रहार जनशक्ति पक्षातर्फे  अकोल्यात शनिवारी ‘जिवंत मुर्दे पूजा’ आंदोलन करण्यात आलं. हा अभिनव निषेध शनिवार, २डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला 

अकोला - सरकारच्या विविध धोरणांचा विरोध करण्यासाठी प्रहार जनशक्ति पक्षातर्फे  अकोल्यात शनिवारी ‘जिवंत मुर्दे पूजा’ आंदोलन करण्यात आलं. हा अभिनव निषेध शनिवार, २डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला.  सध्या शेतकरी कर्जमाफी, जीएसटी, वाढत्या महागाईसह विविध मुद्यांवर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे. अनेक राजकीय पक्षांनी मोर्चा, आंदोलनाच्या माध्यमातून आपल्या संतापाला वाट मोकळी करुन देत आहेत. या पृष्ठभूमीवर  प्रहार जनशक्ति पक्षातर्फे अभिनवपद्धतीने आंदोलन करण्यात आले. 

प्रहार जनशक्ती पक्षातर्फे  पुढील प्रमुख माण्यासांठी आंदोलन करण्यात आले. -  शेतकऱ्यांच्यासाठीचा स्वामीनाथन आयोग लागू करण्यात यावा.- कापूस, सोयाबीन पिकाचे नुकसान झाल्याने भरपाई देण्यात यावी.- जिल्ह्यातील अपंग बांधवांना ३ टक्के निधी तातडीने खर्च करण्यात यावा व हा निधी खर्च न करणाºया अधिकाºयांवर कठोर कारवरई करण्यात यावी.- अपंग बांधवांना संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत प्रत्येक तालुका समितीमध्ये समावेश करण्यात यावी, अपंगांना विना अट हक्काचे घरकुल देण्यात यावे.