शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
2
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
3
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
4
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
5
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
6
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
7
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
8
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
9
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
10
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
11
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
12
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
13
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत
14
वीज आणखी स्वस्त होणार; खरेदी खर्चातील ६६ हजार कोटींच्या बचतीमुळे दरांत कपात
15
हिंदीचा मुद्दा पेटला! सक्तीविरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरेंचे दोन वेगवेगळे मोर्चे
16
कुरघोडी कसली? आक्षेप घेणे ही ‘वित्त’ची जबाबदारीच; मुख्यमंत्री फडणवीस यांनी मांडली भूमिका
17
लेख: सैरभैर जगाला हवा आहे ‘मुत्सद्दी मध्यस्थ’
18
Maharashtra Rain: आधी हूल, आता पुरेपूर; सर्वदूर पावसाचे धुमशान, विदर्भ, मराठवाडा अन्  खान्देशात मुसळधार
19
एमएमआरसह महाराष्ट्रात आता टाटा पॉवरची वीज, नियामक आयोगाकडे अर्ज दाखल
20
राज्यात उद्धव ठाकरेंनीच स्वीकारले हिंदी सक्तीचे धोरण; उदय सामंत यांचा गंभीर आरोप

जिल्ह्यात विहिरींचे नियमबाह्य खोदकाम

By admin | Updated: May 9, 2014 00:46 IST

३00-३५0 फूट खोलपर्यंत विंधन विहिरी खोदल्या जात आहेत.

वाशिम : जिल्हय़ात ग्रामीण भागात शासनाच्या विविध योजनांतर्गत सिंचन क्षेत्रवाढीसाठी पारंपरिक विहिरी, विंधन विहिरीचे नियमबाह्य व अर्मयाद खोदकाम सुरू आहे. हे खोदकाम करताना यापूर्वी खोदलेल्या विहिरीच्या ५00 फूट क्षेत्रात खोदकाम करू नये या शासनाच्या नियमाचे सर्रास  उल्लंघन केले जात आहे. तसेच २00 फूटपर्यंतच प्रवाही भूजल उपलब्ध असल्याने त्या खाली विंधन विहिरीचे खोदकाम करणे जलपातळी खालावण्यास कारणीभूत ठरणारे असते; परंतु या बाबीकडे दुर्लक्ष करून ३00-३५0 फूट खोलपर्यंत विंधन विहिरी खोदल्या जात आहेत.वाशिम जिल्हय़ात एकही मोठा सिंचन प्रकल्प नाही. तीन मध्यम व ९८ लघू पाटबंधारे प्रकल्प तसेच स्थानिक स्तर व जि.प.चे काही सिंचन तलाव, गावतळी व शेततळी असली तरी सिंचन क्षेत्र  केवळ ७0 हजार हेक्टर एवढे आहे. त्यामुळे सिंचनवाढीसाठी शासनाच्या जवाहर विहीर योजना, एकलक्ष विहीर योजना, पंतप्रधान पॅकेज यासह सिंचन क्षेत्र वाढीसाठी शासनाच्या विविध विभागांच्या वतीने राबविण्यात येणार्‍या योजनांमधून पारंपरिक व विंधन विहिरींचे खोदकाम सुरू आहे. शासनाच्या विविध योजनांमध्ये विहिरीसाठी शेतकर्‍यांना अनुदान दिले जाते. या नवीन विहिरींना मान्यता देण्यासाठी सदर विहिरीच्या क्षेत्रात ५00 फूट परिसरात यापूर्वी कोणत्याही विहिरीचे खोदकाम व बांधकाम झालेले नसावे, असा नियम आहे; परंतु हा नियम धाब्यावर बसवून सर्रास विहिरी मंजूर केल्या व बांधल्या जात आहे.