शहरं
Join us  
Trending Stories
1
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
2
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
3
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
4
मातृदिनाचा दिवस काळरात्र ठरला! रील बनवण्याच्या नादात काळजाचे चार तुकडे हरपले; अमरावतीत शोककळा
5
Travel : मे महिन्याच्या उन्हात मिळेल डिसेंबरसारखी थंडी! 'या' ५ ठिकाणांना भेट देऊन सुट्टी करा कूल
6
सुवेंदू अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजनक दावा
7
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
8
"बाबा, ही खेळी तुमच्यासाठी..." १३ चेंडूतील विक्रमी फिफ्टीनंतर उर्विल पटेलचं भावूक सेलिब्रेशन
9
पाकिस्तान हादरलं! आत्मघातकी कार बॉम्बस्फोटात १६ जवानांचा मृत्यू; १०० हून अधिक दहशतवाद्यांचा भीषण हल्ला
10
ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढण्यासाठी पाकिस्तानची नवी चाल; बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचा अड्डा पुन्हा उभा!
11
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
12
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
13
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
14
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
15
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
16
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
17
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
18
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
19
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
20
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

राज्‍यस्‍तरीय महारोजगार मेळाव्‍याचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:53 IST

सदर मेळाव्‍यामध्‍ये नामांकित खासगी उद्योजक, कंपनी व त्‍यांचे प्रतिनिधी विविध पदांसाठी ऑनलाइन भरती प्रक्रिया राबव‍तील. दहावी, बारावी, आयटीआय, ...

सदर मेळाव्‍यामध्‍ये नामांकित खासगी उद्योजक, कंपनी व त्‍यांचे प्रतिनिधी विविध पदांसाठी ऑनलाइन भरती प्रक्रिया राबव‍तील. दहावी, बारावी, आयटीआय, पदविका व पदवीधारक पात्र पुरुष व महिला उमेदवारांना ऑनलाइन अप्‍लॉय करून या ऑनलाइन रोजगार मेळाव्‍यात सहभागी होता येईल, अशी माहिती जिल्‍हा कौशल्‍य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त प्रा. यो. बारस्‍कर यांनी केले आहे.

घरोघरी सर्वेक्षण करा- पालकमंत्री

    अकोला: जिल्ह्यात संयुक्त कुष्ठ व क्षयरुग्ण शोध मोहीम १ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील खासदार, आमदार व लोकप्रतिनिधीनी सक्रिय सहभाग घ्यावा आणि मोहीम यशस्वी करण्यासाठी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन पालकमंत्री ना. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.

नवोदय विद्यालयात प्रवेश प्रक्रिया

    अकोला: जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता सहावीसाठीच्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेश परीक्षा अर्ज भरण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर आहे. प्रवेश परीक्षा अर्ज ऑनलाइन पध्दतीने भरावयाचे आहे. इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेल्या पालकांनी जास्तीत जास्त संख्येने पाल्यांना परीक्षेत बसविण्यासाठी प्रवेश अर्ज भरावे, असे आवाहन पालकमंत्री ना. ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी केले आहे.