शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अकोल्यात २१ ते २३ फेब्रुवारी दरम्यान 'भूगोल प्रदर्शन-२0१८'चे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 02:27 IST

अकोला: निसर्ग शिक्षण कार्यसंस्था व बाल शिवाजी शाळा  यांच्या संयुक्त विद्यमाने जठारपेठ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भूगोल प्रदर्शन-२0१८ चे आयोजन केले आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: निसर्ग शिक्षण कार्यसंस्था व बाल शिवाजी शाळा  यांच्या संयुक्त विद्यमाने जठारपेठ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात २१ ते २३ फेब्रुवारी या कालावधीत भूगोल प्रदर्शन-२0१८ चे आयोजन केले आहे.  २१ फेब्रुवारीला अण्णासाहेब देव यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाचा आरंभ होईल. प्रत्येक दिवशी सकाळी ९, ११ व दुपारी १ व ३ वाजता असे चार शो घेण्यात येतील. प्रत्येक कार्यक्रम हा दीड तासाचा राहील. गोल-गोल वाटणारा भूगोल अधिक गोड वाटावा, अनेक साध्या परंतु दुर्मीळ बाबी जनसामान्यांपर्यंत सहजरीत्या पोहचाव्यात, यासाठीच प्रदर्शनाचे आयोजन केले असल्याची माहिती निसर्ग अभ्यास केंद्र संचालक प्रभाकर दोड यांनी दिली.

टॅग्स :Akola cityअकोला शहरeducationशैक्षणिक