शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

दहावीच्या निकालात मुलीच हुशार; अकाेला जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा ९६.४५ टक्के निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2024 14:20 IST

दहाविच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण नाेंदणी झालेल्या २५,३२५ विद्यार्थ्यापैकी २५,१०९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले हाेते़

राजरत्न सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्कअकाेला: यावर्षीचा इयत्ता दहावीचा निकाल सोमवारी जाहीर झाला. अकाेला जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के इतका लागला आहे गेल्या वर्षी प्रमाणे यंदाही पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली असून मुलींचा ९७.४८ निकाल लागला आहे तर मुलांचा निकाल ९५.१७ टक्के आहे.यामध्ये ९,३३२ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाली आहेत.

दहाविच्या परीक्षेसाठी जिल्ह्यात एकूण नाेंदणी झालेल्या २५,३२५ विद्यार्थ्यापैकी २५,१०९ विद्यार्थी प्रत्यक्ष परीक्षेला बसले हाेते़ त्यापैकी २४,२१२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत, त्यामध्ये ११ हजार ७८३ मुली उत्तीर्ण झाल्या असून, १२ हजार ४३६ मुले उत्तीर्ण झाली आहेत. जिल्ह्यातील एकूण परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यापैकी १२ हजार ४१६ मुले आणि ११ हजार ७८३ मुलींनी परीक्षा दिली होती. दुपारी एक वाजता  विद्यार्थ्यांनी आपला निकाल बघितल्यानंतर उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी एकच आनंद,जल्लोष केला. 

टॅग्स :SSC Resultदहावीचा निकाल