शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ६५ शेतकर्‍यांचे कर्ज खाते ‘नील’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2017 01:17 IST

कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ा तील शेतकर्‍यांपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार  केवळ ६५ शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात २२ लाख ७१ हजार ६२६ रुपये  कर्जमाफीची रक्कम शुक्रवारी जमा करण्यात आली असून, संबंधित शे तकर्‍यांचे कर्ज खाते अखेर ‘नील’ करण्यात आले.

ठळक मुद्देकर्जमाफी : कर्ज खात्यात २२ लाख ७१ हजार जमा

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : कर्जमाफी योजनेंतर्गत कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ा तील शेतकर्‍यांपैकी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या थकबाकीदार  केवळ ६५ शेतकर्‍यांच्या कर्ज खात्यात २२ लाख ७१ हजार ६२६ रुपये  कर्जमाफीची रक्कम शुक्रवारी जमा करण्यात आली असून, संबंधित शे तकर्‍यांचे कर्ज खाते अखेर ‘नील’ करण्यात आले.शासनाच्या कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्हय़ात १ लाख ९१ हजार १८७ शे तकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले आहेत. त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांच्या थकबाकीदार शेतकर्‍यांचा  समावेश आहे. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील एकूण शे तकर्‍यांपैकी १ लाख १२ हजार ४0६ शेतकर्‍यांची माहिती जिल्हा मध्यव र्ती सहकारी बँकेमार्फत शासनाच्या ‘पोर्टल’वर ‘अपलोड’ करण्यात  आली. त्यापैकी ७८ शेतकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या शासनामार्फत बँकेला प्राप्त  झाल्या. संबंधित शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी २२ लाख ७१  हजार ६२६ रुपयांची रक्कम शासनामार्फत प्राप्त झाली. उपलब्ध रक्कम ७८ पैकी  ६५ शेतकर्‍यांच्या कर्जखात्यात जमा करून,  संबंधित ६५ शेतकर्‍यांचे कर्ज खाते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमार्फत  ‘नील’ करण्यात आले. कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या जिल्हय़ातील एकूण  शेतकर्‍यांपैकी आतापर्यंत केवळ ६५ शेतकर्‍यांचे कर्जखाते ‘नील’  करण्यात आले असले तरी, जिल्हय़ातील उर्वरित १ लाख ९१ हजार १२२  शेतकर्‍यांना कर्जमाफीचा प्रत्यक्ष लाभ केव्हा मिळणार, याबाबत प्रश्नचिन्ह  निर्माण झाले आहे.   

जिल्हय़ातील कर्जमाफीसाठी पात्र ठरलेल्या शेतकर्‍यांपैकी ७८ शे तकर्‍यांच्या ‘ग्रीन’ याद्या प्राप्त झाल्या. त्यापैकी ६५ शेतकर्‍यांच्या कर्ज  खात्यात कर्जाची रक्कम जमा करण्यात आली असून, जिल्हा मध्यवर्ती  सहकारी बँकमार्फत संबंधित शेतकर्‍यांचे कर्जखाते ‘नील’ करण्यात  आले.- जी.जी. मावळे,  जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)

टॅग्स :Farmerशेतकरी