शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या छाप्यात केवळ १२९ रुपयांचा तंबाखू जप्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 14:52 IST

रविवारी दुपारी शाळेजवळ तंबाखू विक्री करणाऱ्या ठेल्यावर कोतवाली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात जप्त काय केले, तर केवळ १२९ रुपयांचा तंबाखू व सिगारेटची पाकिटे.

ठळक मुद्देतंबाखूविरोधी सप्ताह सुरू असल्याने पोलीस अधिकाºयांनी गुटखा, तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास पोलीस कर्मचाºयांना बजावले आहे. मनीष गणेश वर्मा (३५ रा. न्यू राधाकिसन प्लॉट) याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात तंबाखूची पाकिटे आणि नऊ सिगारेटची पाकिटे असा एकूण १२९ रुपयांचा माल जप्त केला . ही कारवाई पीएसआय धनंजय रत्नपारखी, विपुल सोळंके, यशोधन जंजाळ यांनी केली.

अकोला: शहरात मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित तंबाखू, गुटख्याची विक्री होते आणि परप्रांतातूनसुद्धा ट्रकमध्ये भरून गुटखा येतो. हे जगजाहीर असतानादेखील अन्न, औषधे प्रशासन ढिम्म आहे. सध्या तंबाखूविरोधी सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या सप्ताहादरम्यान रविवारी दुपारी शाळेजवळ तंबाखू विक्री करणाऱ्या ठेल्यावर कोतवाली पोलिसांनी छापा घातला. या छाप्यात जप्त काय केले, तर केवळ १२९ रुपयांचा तंबाखू व सिगारेटची पाकिटे.अकोला शहरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित गुटखा, तंबाखू येतो; परंतु अन्न औषधे प्रशासनाकडून कोणतीही कारवाई करण्यात येत आहे. पोलिसांकडूनही मोठी कारवाई अपेक्षित असताना, तीसुद्धा होत आहे. सध्या तंबाखूविरोधी सप्ताह सुरू असल्याने पोलीस अधिकाºयांनी गुटखा, तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करण्यास पोलीस कर्मचाºयांना बजावले आहे. त्यामुळे रविवारी दुपारी कोतवाली पोलिसांनी गांधी रोडवरील डीएव्ही कॉन्व्हेंटसमोर तंबाखू विक्री करणाºया मनीष गणेश वर्मा (३५ रा. न्यू राधाकिसन प्लॉट) याला ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सात तंबाखूची पाकिटे आणि नऊ सिगारेटची पाकिटे असा एकूण १२९ रुपयांचा माल जप्त केला आणि तंबाखू प्रतिबंध कायदा कलम ६ ब (२४) १ नुसार गुन्हा दाखल करून मनीष वर्मा याला अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटका केली. ही कारवाई पीएसआय धनंजय रत्नपारखी, विपुल सोळंके, यशोधन जंजाळ यांनी केली. (प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाPoliceपोलिस