शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

फेसबुकवर विटंबना केल्याबद्दल एका जणास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 19:58 IST

पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या झरी बाजार येथे फेसबुकवर विटंबना  केल्याप्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीवरून   हिवरखेड पोलिसांनी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.

ठळक मुद्देझरी बाजार येथील सुनील महल्ले यास अटक हिवरखेड पोलिसांनी केला गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरखेड : पोलीस ठाण्यांतर्गत येणार्‍या झरी बाजार येथे फेसबुकवर विटंबना  केल्याप्रकरणी १४ नोव्हेंबर रोजी पोलीस स्टेशनमध्ये दाखल तक्रारीवरून   हिवरखेड पोलिसांनी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली आहे.झरी बाजार येथील सुनील सरवर महल्ले या २५ वर्षीय युवकाने एका फेसबुक  अकाउंटवर आक्षेपार्ह मजकूर टाकून एका समाजाच्या भावना दुखावल्याप्रकरणी  जावेद खान अफजल खान यांनी १४ नोव्हेंबर रोजी दिलेल्या फिर्यादीवरून  हिवरखेड पोलिसांनी त्याच्याविरुद्ध  भादंविच्या २९५ कलमाप्रमाणे १४ नोव्हेंबर  रोजी गुन्हा दाखल करून सुनील महल्ले यास अटक केली आहे. या घटनेबाबत  माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, उपविभागीय पोलीस  अधिकारी गावित यांनी झरी बाजार येथे भेट दिली. या गुन्ह्याबाबत ठाणेदार विकास  देवरे, पीएसआय शरद भस्मे, गोपाल दातीर, आकाश राठोड तपास करीत आहेत. 

टॅग्स :Crimeगुन्हाFacebookफेसबुक