शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीच्या भीषण अपघातात एक ठार, दाेन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 10:52 IST

Accident News : या अपघातात अनिल गणेश अळणे, वय २३ वर्षे, रा. गोपालखेड यांचा जागेवरच मृत्यू झाला.

अकाेला : अकोट फाईल पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वल्लभनगरजवळ शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास झालेल्या एका अपघातात दोन दुचाकींची समाेरासमाेर धडक झाली. या अपघातात एक जण जागेवरच ठार, तर दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. दुचाकीला (क्र. एमएच ३० बीएम ६९२४) समाेरून येणाऱ्या दुचाकीने (क्र.एमएच २७ बीएच ९७५६) जबर धडक दिली. या भीषण अपघातात दाेन्ही दुचाकी यावेळी येत असलेल्या एसटी बसच्या खाली गेल्या. बसचालकाचा काहीही दाेष नसताना त्यांच्याच एसटी बसखाली दुचाकी गेली़ या अपघातात अनिल गणेश अळणे, वय २३ वर्षे, रा. गोपालखेड यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर त्यांचा सहकारी विशाल धर्मा सरदार, वय २३, वर्ष रा. गोपालखेड व वैभव बाळकृष्ण सूर्यवंशी, वय २४ वर्षे, रा. निंभोरा हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. गंभीर जखमींना अकोला येथे उपचारासाठी दाखल केले असून, उपचार सुरू करण्यात आले आहेत. घटनेची माहिती अकोट फाईल पोलीस स्टेशनला देण्यात आली असून, पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :AccidentअपघातAkolaअकोला