शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकी अपघातात एक ठार, दोघे जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 23:02 IST

Accident News: दुचाकी अपघातात एक ठार, दोघे जखमी झाले आहेत.

मूर्तिजापूर :  कंझरा रोडवर एमआयडीसी परिसरात पादचारी व्यक्तीस दुचाकीची जोरदार धडक बसल्याने या अपघातात दुचाकीसवरील एक जण घटनास्थळीच ठार झाला तर दुसरा जखमी झाला. दुचाकीची पादचाऱ्यास धडक बसल्याने तो गंभीर जखमी झाल्याची घटना २४ जून रोजी सकाळी ८:३० वाजताच्या दरम्यान घडली.       बाळापूर तालुक्यातील खिरपूरी येथील योगेश नागोलकर व त्याचा मित्र विशाल दांदळे हे कामा निमित्त आले होते. ते नेमके कुठल्या गावाला आले होते हे वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट झाले नाही. ते रात्री ८:३० वाजताच्या दरम्यान दुचाकीने गावी परत जात असताना कंझरा रोडवर एमसीडी परिसरात इव्हिनिंग वाक करीत असलेल्या व्यक्तीला दुचाकीची जोरदार धडक बसली. या धडकेत योगेश नागोलकर (२४) हा घटनास्थळीच ठार झाला तर त्याचा मित्र विशाल दांदळे हा जखमी झाला. त्याच बरोबर पादचारी हा गंभीररीत्या जखमी झाला. घटनेची माहिती कळताच वंदेमातरम आपत्कालीन पथकाच्या मदतीने मृतक व जखमींना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले.  पादचारी व्यक्ति गंभीर जखमी असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले असल्याची माहिती आहे.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात