शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन अपघातात एक ठार, तीन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 19:27 IST

पातूर-अकोला रस्त्यावर दुचाकींची तर मूर्तिजापूरमध्ये दोन कारची अमोरासमोर धडक.

शिर्ला/ मूर्तिजापूर : दोन वेगवेगळ््यात अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले. अकोला ते पातूर रस्त्यावर शिर्ला बुद्धभूमीजवळ दोन दुचाकींची अमोरासमोर धडक झाली. यामध्ये एक जण ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले. मूर्तिजापुरात दोन कारची अमोरासमोर धडक झाल्याने एक जण गंभीर जखमी झाला.चिचखेड बोडखा येथून मिस्त्री काम संपवून अतुल सदाशिव तायडे (२२)रा. गोटखेड(जलालाबाद) हे दुचाकीने गावाकडे जात होते. दरम्यान, शिर्ला बुद्धभूमीजवळ समोरून येत असलेल्या दुचाकीने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. यामध्ये त्यांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. दुचाकी क्र. एमएच ३० टी ७०८५ आणिदुचाकी क्र. एमएच ३० बीके ३४८० यांच्यामध्ये अमोरासमोर धडक झाली. या अपघाता अतुल सदाशिव तायडे यांचा जागेवरच मृत्यू झाला तर आकाश विजय चक्रनारायण व विजय इंगळे हे गंभीर जखमी झाले. या जखमींना नितीन कोकाटे यांनी तातडीने रुग्णवाहिका बोलावून उपचारासाठी पाठविले.राष्ट्रीय महामार्गावर कारची समोरासमोर धडक; एक गंभीर मूर्तिजापूर :राष्ट्रीय महामार्गावर भरधाव कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला समोरासमोर जोरदार धडक दिल्याने कारमधील एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना ८ जून रोजी दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान पंजाबी ढाब्याजवळ घडली.मूर्तिजापूर अकोला बायपास दरम्यान नागपुर वरुन अकोल्याच्या दिशेने जाणारी एम ३० ए एफ ५३५५ या क्रमांकाची कार रस्त्याच्या कडेला उभी करुन कार मधील व्यक्ती समोरच्या ढाब्यावर खाद्यपदार्थ घेण्यासाठी गेले होते, दरम्यान अकोल्यावरुन विरुद्ध दिशेने येणा?्या एम एच ३८ - १५१० या क्रमांकाच्या कार ने उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिली यात कार चालक गंभीर जखमी झाला आहे. जखमी चालकाला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते परंतु प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे, वृत्त लिहिस्तोवर जखमीचे नाव कळू शकले नाही.(शहर प्रतिनिधी)

 

टॅग्स :AkolaअकोलाAccidentअपघात