शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

शिर्ला फाट्यानाजीक ट्रक व कारच्या अपघातात एक ठार, एक गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2021 10:49 IST

Accident News अपघात एवढा भीषण होता की,ओमनी कारचा अक्षरशः चुराडा झाला.

ठळक मुद्देचालक प्रमोद बाबुराव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला.वर्षा प्रमोद पाटील ही महिला जखमी असून, शीला बाळू पाटील ही महिला गंभीर जखमी झाली आहे.

पातूर : अकोलापातूर महामार्गावर शिर्ला फाट्यानाजीक ट्रक व मारुती ओमनी मध्ये सोमवारी रात्री एक वाजताचे दरम्यान अपघात होऊन ओमनी चालकाचा जागीच मृत्यू झाला. तर दोन महिला जखमी असून, त्यापैकी एक महिला गंभीर असल्याचे वृत्त आहे.       पातूर येथील पाटील मंडळी येथील रहिवासी प्रमोद पाटील (38) हे आपल्या ओमनी गाडीने पणज येथून नातेवाईकाच्या अंतिमसंस्कारावरून सोमवारी रात्री  परत येत असताना त्यांच्या मारुती ओमनी क्रमांक MH 30 AF 3156 व पातूर कडून अकोल्याकडे येत असलेला आयशर ट्रक यांच्यामध्ये समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.सदर अपघात एवढा भीषण होता की,ओमनी कारचा अक्षरशः चुराडा झाला. चालक प्रमोद बाबुराव पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. तर वर्षा प्रमोद पाटील ही महिला जखमी असून शीला बाळू पाटील ही महिला गंभीर जखमी झाली आहे.पणज येथून अंतिमसंस्कार पार पाडून परत येत असताना गाडीत समोर बसून असलेले मुलगी व मुलाला कापशी येथे नातेवाईकांच्या घरीच उतरवले. त्यामुळे सुदैवाने चिमुकल्यांचे प्राण बचावले.       जखमींना पुढील उपचाराकरिता अकोला येथे हलविले असून मृतकास शवविच्छेदनाकरिता सर्वोपचार रुग्णालयात नेण्यात आले आहे.पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

टॅग्स :PaturपातूरAkolaअकोलाAccidentअपघात