शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकींची समोरासमोर धडक, १ ठार, १ गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 14:43 IST

Accident News मूर्तिजापूर - पिंजर मार्गावरील घटना.

मूर्तिजापूर : येथून पाच किलोमीटर असलेल्या रामखेडा गावाजवळ दोन दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक झाल्याने १ जण घटनास्थळीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना १९ डिसेंबर रोजी दुपारी १२:३० वाजताच्या दरम्यान घडली. पातुर नंदापूर येथील सैयद अजीम सैय्यद निसार (२५) हा आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ३० एजे १५०२ ने कुरुमला कामावर जाण्यासाठी मूर्तिजापूरकडे येत होता तर पंकज राजू लोडम (२६) हा रवी खंडारे (२५) याला घेऊन एमएच २७ बीजे ७५०७ या दुचाकीने मूर्तिजापूरवरु आपल्या गावी कानडी येथे जात असताना दोन्ही दुचाकीची मूर्तिजापूर - पिंजर रोडवर कंझरा रामखेडा दरम्यान, रामखेडा गावाजवळ जोरदार धडक झाली यात सैय्यद अजीम सैय्यद निसार (२५) राहणार पातूर नंदापूर हा घटनास्थळीच ठार झाला व पंकज राजू लोडम (२६ ) राहणार कानडी बाजार हा गंभीररीत्या जखमी झाला तर त्याच्या दुचाकीवर मागे बसलेला रवी खंडारे हा किरकोळ जखमी झाला. घटनास्थळी धोत्रा प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्ण वाहिका मूर्तिजापूर येथे रुग्ण घेऊन येत असताना अचानक पोहोचल्याने त्याच रुग्णवाहिकचे चालक कुर्‍हेकर यांनी जखमी व मृताला येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. यातील गंभीर जखमी पंकज लोडम याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे पाठविण्यात आले आहे.
टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरAccidentअपघात