शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

शेतात विजेचा शॉक लागून एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2020 20:03 IST

Electiricity Accident राजीक खा राशीद खा यांचा वीज तारांना स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

हिवरखेड : हिवरखेड पोलीस ठाण्यांतर्गत येत असलेल्या तळेगाव शेतशिवारामध्ये गवत आणण्यासाठी गेलेल्या एकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजीकखा राशीद खा हे तळेगाव शेतशिवारात गवत आणण्यासाठी गेले होते. वन्य प्राण्यांपासून पिकांचा बचाव करण्यासाठी अशोक लक्ष्मण कराळे यांनी शेतात विजेचा प्रवाह जोडला होता. दरम्यान, राजीक खा राशीद खा यांचा वीज तारांना स्पर्श झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी मृतकाचा भाऊ काजीमखा रशीदखा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अशोक लक्ष्मण कराळे यांच्याविरुद्ध पोलिसांनी कलम ३०४ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार आशीष लव्हंगळे, पीएसआय विठ्ठल वाणी, एएसआय गोपाल दातीर करीत आहेत. (प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाelectricityवीजAccidentअपघात