शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

तवेरा उलटून एक जण जागीच ठार ; ७ जण जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 13:55 IST

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्ग ६ वर मूर्तिजापूर जवळ तवेरा गाडी उलटून  १ जण जागीच ठार, तर ७ जण किरकोळ जखमी असून एक गंभीर जखमी झाला आहे. 

मूर्तिजापूर : राष्ट्रीय महामार्ग ६ वर मूर्तिजापूर जवळ तवेरा गाडी उलटून  १ जण जागीच ठार, तर ७ जण किरकोळ जखमी असून एक गंभीर जखमी झाला आहे. 

राष्ट्रीय महामार्ग ६ वर मूर्तिजापूर बायपास कृषि उत्पन्न बाजार समिती जवळ सकाळी ८:३० च्या सुमारास पोही येथून देवदर्शन करून मूर्तिजापूर कडे येत असलेली तवेरा गाडी क्रमांक एमएच१२ बी १३५५ ही चालकाच्या हलगर्जीपणामुळे अचानक उलटल्याने गाडीत बसलेल्या प्रवाशांपैकी रमेश दगडूजी डोंगरे (५५) रा. ब्रम्ही हे घटनास्थळी गतप्राण झाले. तर जयंत खडसे हे गंभीर जखमी झाले असुन त्यांना पुढील उपचारासाठी अकोला सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. उज्ज्वला देशमुख, संगिता देशमुख, मयुर देशमुख सर्व राहणार अंजनगाव सुर्जी चालक मनोहर आंबिलकर ह्या किरकोळ जखमींवर उपचार करुन घरी पाठविण्यात आले.तर इतर किरकोळ जखमी उपचार न घेता परस्पर निघुन गेलेत. गाडीत एकुण १२ प्रवाशी प्रवास करीत होते. पैकी एकाचा  मृत्यू झाला. सर्व जखमींवर मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. चालका विरुध्द गुन्हा दाखल करुन पुढील तपास मूर्तिजापूर शहर पोलीस करीत आहे.(शहर प्रतिनिधी)

टॅग्स :AkolaअकोलाMurtijapurमुर्तिजापूरNational Highway No. 6राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6Accidentअपघात