शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तहसिल कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या व्हायरल ‘आॅडिओ क्लिप’ ने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2018 14:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मंगरूळपीर : येथील तहसील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या एका आॅडिओ क्लिपने जिल्हयात चांगलीच खळबळ उडाली ...

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरूळपीर : येथील तहसील अधिकारी - कर्मचाऱ्यांच्या व्हायरल झालेल्या एका आॅडिओ क्लिपने जिल्हयात चांगलीच खळबळ उडाली असून, याबाबत आता मंगरुळपीर शहरात विविध प्रकारच्या  चर्चा उघडपणे ऐकायला मिळत आहेत.परंतु ती क्लिप का सार्वजनिक झाली याच्यामागेही वेगळेच कारण असल्याची चर्चा जोर धरत असून अधिकारी व पदाधिकाऱ्यांच्या विरुध्द घडामोडींवरुन हे प्रकरण घडल्याचे दिसून येत आहे.मागील आठवड्यात आम आदमी पक्षाने महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांवर आर्थिक देवाण घेवाणीचे गंभीर आरोप असलेले निवेदन उपविभागीय अधिकारी यांना देऊन खळबळ माजवून दिली होती. यानंतर यांचे चांगलेच पडसाद उमटले. याबाबत काही राजकीय पक्षांनी अधिकाºयांच्या विरुद्ध तर काहींनी बाजूने निवेदन दिले. परंतु या प्रकरणाची सुरुवात करणाऱ्या आम आदमी पक्षाने निवेदन देऊन यास वाचा फोडली.मात्र आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या भावाचा रेतीचा व्यवसाय असून पकडलेला रेतीचा ट्रक सोडण्यासाठी आर्थिक देवाण घेवाणीतून वादाची ठिणगी पडल्याने हे प्रकरण पुढे वाढल्याची चर्चा होत आहे.महसूलचा मंडळ अधिकारी व तहसीलदार यांचा वाहन चालक तसेच एका रेती व्यवसायिकांत आर्थिक देवाण घेवाणीतून वाद तसेच हाणामारी झाली. यानंतर मात्र रेती व्यावसायिकाने चिडून जाऊन याविषयी त्याच्याकडे असलेल्या आधीच्या व नंतरच्या आॅडिओ क्लिप सार्वजनिक केल्या. आता या क्लिपबाबत व राजकीय पक्षांनी यामध्ये घेतलेली उडी जिल्हयात चर्चेचा विषय ठरला आहे.   कोणत्याही शासकीय कार्यालयातील अधिकारी , कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचे आरोप-प्रत्यारोप झाले की त्यांची असलेली संघटना यासंदर्भात आवाज उठवितात. या प्रकरणात मात्र तसे झालेले दिसून येत नसल्याने उलट-सुलट चर्चेला जोर आला आहे. असे असले तरी राजकीय पक्षांनी मात्र यात उडी घेतलेली दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर