शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

वाळू घाटांच्या लिलावासाठी आता पर्यावरण मान्यतेची प्रतीक्षा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 10:30 IST

राज्यातील वाळू घाटांची प्रक्रिया सुरू करण्यासाठी पर्यावरण   मान्यतेची प्रतीक्षा केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : वाळू घाटांच्या लिलावाकरिता पर्यावरण मान्यतेसाठी वाळू घाटांचे प्रस्ताव राज्यातील जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयामार्फत जुलैअखेर राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे सादर करण्यात आले आहे. पर्यावरण समितीची मान्यता मिळाल्यानंतरच वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यातील वाळू घाटांची प्रक्रिया सुरू करण्यासाठी पर्यावरण   मान्यतेची प्रतीक्षा केली जात आहे.राज्यातील नवीन वाळू धोरण गत ३ सप्टेंबर २०१९ रोजी शासनामार्फत निश्चित करण्यात आले आहे. वाळू धोरणानुसार राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिलावासाठी जनसुनावणी घेऊन राज्यस्तरीय पर्यावरण समितीची मान्यता घेणे आवश्यक आहे. त्यानुसार वाळू घाटांच्या लिलावासाठी राज्यातील सर्वच जिल्ह्यात जनसुनावणी घेण्यात आली आहे. त्यानंतर वाळू घाटांच्या लिलावासाठी आवश्यक असलेली पर्यावरण मान्यता प्राप्त करण्यासाठी राज्यातील जिल्हा खनिकर्म अधिकारी कार्यालयामार्फत वाळू घाटांचे प्रस्ताव जुलै अखेरपर्यंत आॅनलाइन पद्धतीने राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे सादर करण्यात आले आहेत. पर्यावरण मान्यताप्राप्त झाल्यानंतरच राज्यातील विविध जिल्ह्यात वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यानुषंगाने वाळू घाटांची प्रक्रिया सुरू करण्यासाठी पर्यावरण मान्यता केव्हा मिळणार, याबाबत प्रतीक्षा केली जात आहे.

जिल्ह्यातील १४ वाळू घाटांच्या लिलावासाठी पर्यावरण अनुमतीकरिता वाळू घाटांचे प्रस्ताव २८ जुलै रोजी राज्यस्तरीय पर्यावरण समितीकडे सादर करण्यात आले आहेत. पर्यावरण मान्यताप्राप्त झाल्यानंतर वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.-डॉ. अतुल दोड, जिल्हा खनिकर्म अधिकारी, अकोला.

टॅग्स :AkolaअकोलाRevenue Departmentमहसूल विभागsandवाळू