शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
2
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
3
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
4
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
5
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
6
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
7
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
8
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
9
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
10
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
11
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
12
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
13
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
14
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
15
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका
16
नवऱ्यापासून सुटका झाली, पण घटस्फोटानंतर थायरॉइड कॅन्सरने जखडलं; अभिनेत्रीने सांगितला कठीण काळ
17
पाकिस्तानने चीनसारखीच रॉकेट फोर्स उभारली; स्वातंत्र्यदिनी घोषणाही करून टाकली, पण...
18
मध्यरात्री प्रियकरासोबत गुपचूप पळून चालली होती पत्नी, आवाज झाला अन् पती उठला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण... 
19
शिवसेना कुणाची? अखेर तारीख ठरली; सुप्रीम कोर्टात 'या' दिवशी होणार अंतिम सुनावणी
20
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय

मूर्तिजापूरातील कुख्यात गुंड एक वर्षासाठी स्थानबध्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 19:43 IST

Murtijapur Crime News : शराफत अली बरकतअली, वय २६ वर्ष, याला एम पी डी ए कायद्यांतर्गत एकवर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.     

मूर्तिजापुर : शहरातील पठाणपुरा, येथील कुख्यात गुंड शराफत अली बरकतअली, वय २६ वर्ष, याला एम पी डी ए कायद्यांतर्गत एकवर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.                    शराफत अली याचे वर यापुर्वी जबर दुखापत, दंगल, बेकायदेशिर रित्या शस्त्र बाळगणे, सार्वजनिक ठिकाणी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणे, जीवे मारण्याची धमकी देणे, गृहअतीकमण, प्राणी संरक्षण अधिनियम अंतर्गत तसेच हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे असे बरेच गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याचे वर यापुर्वी विवीध कलमान्वये प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली होती,   त्याचे विरुध्द गंभीर दखल घेण्यात येवुन कुख्यात गुंडशराफत अली बरकत अली, याचे गुन्हेगारी वृत्तीस आळा बसावा याकरीता पोलीस अधीक्षक, अकोला यांनी त्यास स्थानबध्द करण्याबाबतचा प्रस्ताव  जिल्हादंडाधिकारी, अकोला यांना सादर केला होता. जिल्हादंडाधिकारी, जितेंद्र पापळकर यांनी सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून तसेच  त्यास एकवर्षा करीता अकोला जिल्हा कारागृहात स्थानबध्द ठेवण्याबाबतचा आदेश दि.२५ मे रोजी पारीत केला. जिल्हादंडाधिकारी, अकोला यांचे आदेशावरून शराफत अली याला एक वर्षासाठी जिल्हा कारागृहात स्थानबध्द केले आहे. सदरची कार्यवाही पुर्ण करण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक, जी. श्रीधर यांचे मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक, मोनिका राउत, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष राउत स्थानिक गुन्हे शाखा येथील पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ, नापोकॉ मंगेश महल्ले, यांनी तसेच पो.स्टे. मूर्तिजापुर शहर येथील पोलीस निरीक्षक सचिन यादव, पोउपनि आशिष शिंदे यांनी परिश्रम घेतले.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरCrime Newsगुन्हेगारी