शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

अकोला जिल्ह्यात शेतीकामासाठी मजूर मिळेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 13:44 IST

, कापूस वेचणीसाठी मजूर अडून पाहत असून, कापूस वेचणीसाठी दहा रुपये किलोची मागणी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : उशिरा आलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सोयाबीन नासावले गेले. कापूस आणि ज्वारी काही प्रमाणात बऱ्यापैकी आहे. शेतात उभे असलेले खरिपाचे आहे ते पीक काढून रब्बीच्या तयारीला लागण्याच्या तयारीत आहे; मात्र जिल्ह्यात शेतमजूर मिळत नसल्याचे चित्र आहे.दरम्यान, कापूस वेचणीसाठी मजूर अडून पाहत असून, कापूस वेचणीसाठी दहा रुपये किलोची मागणी करीत आहेत. ऐन हंगामाच्या वेळी मजूर अडून पाहत असल्याने अनेक शेतकऱ्यांनी मेळघाटातून मजुरांचे खटले बोलाविले आहेत.खरिपाचे पीक चांगले येत असताना उशिराच्या अतिवृष्टीने शेतकºयांच्या तोंडी आलेला घास ओढून नेला. सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नेहमीप्रमाणे सोयाबीनची आवक झाली नाही.दरम्यान, कापूस आणि ज्वारीचे पीक अजूनही शेतात उभे आहे. कापूस वेचणीला आणि हायब्रीड सोंगण्यासाठी मजूर वर्ग मिळत नसल्याने शेतकरी त्रासला आहे. साडेतीनशे रुपये रोज देऊ करूनही शेतमजूर मिळेनासे झाले आहेत. मजुरांच्या मुकरदमालादेखील दहा मजुरांमागे एक अतिरिक्त मजुरी द्यावी लागत आहे.एकीकडे कापसाला आणि ज्वारीला बाजारात फारसा भाव नसला तरी शेतकºयाला मजुरीवर मोठा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे शेतकरी कमालीचा त्रासला आहे. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात राहणाºया कोरकू कुटुंबीयांना स्वस्त मजुरीने अकोल्यात आणले जात आहे. दोन महिने कामकाज मिळत असल्याने कोरकू मजुरांचे जथे अकोला जिल्ह्यात ठिकठिकाणी दिसत आहेत.

कापूस वेचणी झाली ७ ते १० रुपये किलोअनेक ठिकाणी मजुरांनी रोजंदारीऐवजी किलोप्रमाणे कापूस वेचणीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे कापूस वेचणीचे दर आता ७ ते १० रुपये किलोच्या दराने सुरू झाले आहे. मजुरांची बांधणी करून ठेवणाºया मुकरदमाचे भाव वाढले. मजुरांचे जथे आता जिल्ह्याच्या सीमा ओलांडत आहेत.

टॅग्स :AkolaअकोलाFarmerशेतकरीagricultureशेती