शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

नायजेरीयाच्या भामट्याचा अकोटच्या व्यक्तीला ‘आॅनलाईन’ गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:12 IST

५0 हजार रुपये उकळणाऱ्या नायजेरियातील भामट्यास अकोट पोलिसांनी सोमवारी दिल्लीतील राजू पार्क भागातून अटक केली.

अकोट : अकोट येथील श्याम भुयार यांच्यासोबत इंस्टाग्रामवर बनावट अकाउंटवर मैत्री करून दोघे मिळून भारतात व्यवसाय करू, अशा भूलथापा देत, त्यांच्याकडून ५0 हजार रुपये उकळणाऱ्या नायजेरियातील भामट्यास अकोट पोलिसांनी सोमवारी दिल्लीतील राजू पार्क भागातून अटक केली.श्याम भुयार यांच्या तक्रारीनुसार त्यांच्यासोबत नायजेरियातील रहिवासी आरोपी चिमा स्टेनली अलीगबे याने इंस्टाग्रामवर बनावट अकाउंट उघडून संपर्क साधला. त्याच्यासोबत मैत्री केली आणि दोघे मिळून भारतात व्यवसाय करू असा विश्वास संपादन केला आणि पुढे भारतात येत आहे असे सांगत, त्यांच्या व्हॉट्स अ‍ॅपवर विमानाचे तिकीट पाठविले आणि सोबत काही मौल्यवान वस्तू आणत असून, त्यासाठी टॅक्स भरायचा आहे, असे सांगत, लेशम पोयल नावाच्या बँक अकाउंटमध्ये वेळोवेळी पैसे टाकण्यास सांगून ५0 हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणात अकोट पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पोलिसांनी सायबर पोलिसांची मदत घेऊन गुन्ह्यातील आरोपी चिमा स्टेनली अलीगबे याला दिल्लीतून अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्याकडून दोन स्मार्ट मोबाइल फोन, दोन साधे मोबाइल आणि दोन लॅपटॉप जप्त केले आहेत. आरोपीकडून आणखी काही गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. ही कारवाई एसडीपीओ सुनील सानवणे, पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात पीएसआय रणजितसिंह ठाकूर, सुलताना पठाण, विठ्ठल चव्हाण, अंकुश डोबाळे, सायबर विभागाचे प्रशांत केदारे, अतुल अजने यांनी केली. (तालुका प्रतिनिधी)

टॅग्स :akotअकोटonlineऑनलाइनCrime Newsगुन्हेगारी