शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुर्तीजापूर उपजिल्हा रुग्णालयात आगीच्या वार्तेने खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2021 17:13 IST

News of fire at Murtijapur Sub-District Hospital : मिळेल त्या वाहनाने शहरातील नागरीकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली.

ठळक मुद्देमॉक ड्रिल असल्याचे समजल्यावर जीव पडला भांड्यात.प्रशिक्षण देण्यासाठी हा प्रकार घडवून आणला.

मूर्तिजापूर : येथील उपजिल्हा रुग्णालयात आग लागल्याची वार्ता शहरात सकाळी वाऱ्यासारखी पसरली, आगीच्या घटनेची माहिती कळतच अनेकांनी रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली, या घटनेने शहरात मात्र एकच खळबळ उडाली.             सर्वत्र शहर शांत असताना येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात अचानक आग लागल्याची वार्ता शहरभर पसरली, मिळेल त्या वाहनाने शहरातील नागरीकांनी उपजिल्हा रुग्णालयाच्या दिशेने धाव घेतली, अर्थात शहरातील काही पत्रकार सुध्दा वृत्तसंकलनासाठी त्या ठिकाणी धावपळ करीत पोहोचले, तेव्हा रुग्णालयात उपस्थित असलेल्या डॉक्टर व कर्मचारी आग विझवण्याचा प्रयत्न करीत करीत होते, त्यांनीच ही आग आटोक्यात आणली. यासंदर्भात संबधित सहायक वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र नेमाडे यांना ही आग कशामुळे लागली असल्याची माहिती विचारली असता ही आग लागली नसून लावली असल्याचे सांगत ही आमची 'मॉक ड्रिल' होती ती आम्ही काही कालावधीत करत असतो असेही त्यांनी सांगितले, रुग्णालयात अचानक अशी घटना घडली तर उपस्थित कर्मचाऱ्यांनी आग कशी आटोक्यात आणायची याचे प्रशिक्षण देण्यासाठी हा प्रकार घडवून आणला असल्याचे त्यांनी सांगितले तेव्हा उपस्थितांचा जीव भांड्यात पडला. येथील रुग्णालयाचे नुकतेच फायर अॉडिट झाले आहे. भविष्यात यंत्रणेने कसे काम करायचे यासाठी ही अकस्मात घटना घडवून आणल्या गेली. मात्र लागलेली आग ही मॉक ड्रिल असल्याचे शेवटी निष्पन्न झाले.

टॅग्स :Murtijapurमुर्तिजापूरfireआग